शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा पालिकेतर्फे दीडशे दुकानांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 13:34 IST

प्लॅस्टिक बंदी : विशेष पथकाकडून ठिकठिकाणी मार्गदर्शन

तळोदा : तळोदा पालिकेतर्फे प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याबाबत शहरातील दुकानदार, व्यावसायिक यांना प्रत्यक्ष भेटून दुकानांची तपासणी करण्यात आली़ या सोबतच त्यांना प्लॅस्टिक बंदीचे महत्व पटवून देण्यात आल़े शहरात पालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी प्लॅस्टिक बंदीबाबत दुकानदार, व्यावसायिक यांच्याकडे जात बंदी  घालण्यात आलेल्या प्लॅस्टिक वस्तूंचा वापर न करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत़ त्याच प्रमाणे पर्यायी साधनांचा वापर करुन पर्यावरणाचा समतोल राखण्यास सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात येत आह़े प्लॅस्टिक बंदी मागची भुमिका स्पष्ट करत जनजागृती करण्यात येत आह़े जनजागृतीसाठी एक विशेष पथक नियुक्त करण्यात आले आह़े या पथकात पालिकेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र माळी हे पथक प्रमुख म्हणून कार्यरत आहेत़ तर, त्यांच्यासह सुरेंद्र वळवी, महेंद्र वाघ, मोतीलाल गोनरे, कमलेश कलाल या कर्मचा:यांचाही समावेश आह़े या पथकाव्दारे जनजागृती कार्याला प्राधान्य देण्यात येत आह़े या दरम्यान त्यांनी शहरातील 150 दुकानदार, व्यावसायिक यांना प्रत्यक्ष भेट देत दुकानांची तपासणी केली आह़े शहरातील नागरिकांनीही प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी करावी, प्लॅस्टिक ऐवजी पर्यायी व्यवस्थांचा अवलंब करावा असे आवाहन मुख्याधिकारी जनार्दन पवार, व नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्याकडून करण्यात आले आह़े