शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा पालिकेचा प्रस्ताव : कापलेल्या झाडांचे होणार पुनरूज्जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचिनोदा : तळोदा नगरपालिकेने शहरातील रस्ता रूंदीकरणाच्या कामांना सुरूवात करण्यात आली आह़े यात रस्त्याच्या दुतर्फा अडथळा ठरणारी 20 झाडे तोडून त्यांचे लाकूड अमरधामला देण्यात येणार आहेत़ तसेच यातील काही झाडांचे दुस:या जागांवर पुनरूज्जीवन करण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आह़े  तळोदा शहरातील वनविभाग तपासणी नाका ते बसस्टँड य्यादरम्यान रस्ता ...

लोकमत न्यूज नेटवर्कचिनोदा : तळोदा नगरपालिकेने शहरातील रस्ता रूंदीकरणाच्या कामांना सुरूवात करण्यात आली आह़े यात रस्त्याच्या दुतर्फा अडथळा ठरणारी 20 झाडे तोडून त्यांचे लाकूड अमरधामला देण्यात येणार आहेत़ तसेच यातील काही झाडांचे दुस:या जागांवर पुनरूज्जीवन करण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आह़े  तळोदा शहरातील वनविभाग तपासणी नाका ते बसस्टँड य्यादरम्यान रस्ता रूंदीकरण आणि सुशोभिकरण करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आह़े यासाठी या मार्गावरील अनधिकृत अतिक्रमण काढून रस्ता रूंद करण्याचे काम गुरूवारी सुरू करण्यात आल़े याअंतर्गत या मार्गावरील 20 झाडे रूंदीकरणाच्या कामाला अडथळा ठरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेने पर्यावरण विभागाची परवानगी घेत, झाडे तोडण्यास सुरूवात केली आह़े 50 वर्षार्पयत वय असलेल्या या झाडांपैकी काही झाडे पूर्णपणे जीर्ण तर काही झाडे ही चांगल्या स्थितीत आहेत़ यातील चांगल्या स्थितीत असलेल्या झाडांचे दुस:या जागांवर विस्थापन करण्याची तयारी पालिकेने दर्शवली आह़े यासाठी पालिका पर्यावरण विभाग आणि पर्यावरणासाठी काम करणा:या संघटना यांचे मार्गदर्शन मागवणार असल्याचे सांगण्यात आले आह़े  तर जुनाट व जीर्ण झाडे तोडण्यास सुरूवात करण्यात आली आह़े  तोडलेल्या झाडांचे लाकूड शहरातील नागरिकांना अमरधाममध्ये मोफत देण्यात येणार असल्याने त्याचा साठा त्याच ठिकाणी करण्यात येणार आह़े या रस्त्याचे रूंदीकरण आणि सुशोभिकरणाची जुनी मागणी होती़ यानुसार मार्गावर दुभाजक टाकून रस्त्याच्या दुतर्फा पेव्हर ब्लॉक आणि काही ठिकाणी ज्येष्ठांच्या सोयीसाठी बाकडे टाकण्यात येणार आहेत़