शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा बस स्थानकाच्या कुंपणाची झाली दुरावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 12:57 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 5 : तळोदा येथील बस स्थानकातील कुंपण भिंतीची मोठय़ा प्रमाणात दुरावस्था झाली आह़े त्यामुळे याबाबत प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े एसटी महामंडळाने कुंपनाचे त्वरीत बांधकाम करण्याची मागणी करण्यात येत       आह़ेबस स्थानकातील कुंपण तुटलेले असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत़ सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील ही मोठी ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 5 : तळोदा येथील बस स्थानकातील कुंपण भिंतीची मोठय़ा प्रमाणात दुरावस्था झाली आह़े त्यामुळे याबाबत प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े एसटी महामंडळाने कुंपनाचे त्वरीत बांधकाम करण्याची मागणी करण्यात येत       आह़ेबस स्थानकातील कुंपण तुटलेले असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत़ सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील ही मोठी अडचण ठरत आह़े रात्रीच्या वेळी या ठिकाणी तळीरामांचा मोठा वावर असतो़ रात्री लवकरच या परिसरात शुकशुकाट असल्याने प्रवासीदेखील या ठिकाणी येण्यास भित असतात़ सध्या तळोदा बसस्थानकाचा कारभार अक्कलकुवा आगाराकडून चालविण्यात येत आह़े या ठिकाणी स्वतंत्र आगाराची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आह़े परंतु या मागणीकडे दुर्लख करण्यात येत असल्याचे सांगण्यात आल़े या ठिकाणी आगाराची स्थापना झाल्यास अनेक सोयी-सुविधांनाही या माध्यमातून चालना मिळणार असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आह़े