शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा परिसर : ऊस उत्पादक शेतक:यांसमोर समस्या; मजुरी वाढवूनही उपयोग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील ऊस उत्पादकांसमोर मजुर टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आह़े अजूनही एक ते दीड महिना गळीत हंगाम सुरु राहण्याची लक्षणे दिसत आह़े त्यामुळे उसतोडीसह इतर शेतीकामांसाठी मजुरांची शोधाशोध केली जात आह़े कधी नव्हे ते यंदा उसाचे क्षेत्र वाढले आह़े त्यामुळे गळीत हंगामदेखील यंदा भरभराटीस आला आह़े परंतु ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील ऊस उत्पादकांसमोर मजुर टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आह़े अजूनही एक ते दीड महिना गळीत हंगाम सुरु राहण्याची लक्षणे दिसत आह़े त्यामुळे उसतोडीसह इतर शेतीकामांसाठी मजुरांची शोधाशोध केली जात आह़े कधी नव्हे ते यंदा उसाचे क्षेत्र वाढले आह़े त्यामुळे गळीत हंगामदेखील यंदा भरभराटीस आला आह़े परंतु उसतोडीसाठी मजुर भेटत नसल्याने शेतक:यांच्या आनंदावर विरजन पडल्यासारखी स्थिती तळोदा तालुक्यात निर्माण झाली आह़े विविध परिसरात सध्या मजुर टंचाईने येथील ऊस उत्पादक मेटाकूटीस आला आह़े कामांसाठी मजुरच मिळत नसल्याने नाईलाजास्तव शेतक:यांना आपल्या कुटुंबियांसमवेतच शेतीची कामे आटोपती घ्यावी लागत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आह़ेतळोदा तालुक्यातील रांझणीसह प्रतापपूर परिसरात उसतोड जोमात सुरु आह़े रांझणी, प्रतापपूर गावात तसेच शेतीशिवारात ऊसतोड कामगारांची तीव्र टंचाई जाणवत   आह़े येथील बहुतेक उसतोड                   मजुर लगतच्या गुजरात राज्यात तात्पुरते स्थलांतरीत झाले              असल्याची स्थिती आह़े तुलणात्मकदृष्टय़ा स्थानिक मजुरीपेक्षा परराज्यात मजुरी चांगली असल्याने मुजरांकडून तेथे जाण्यास पसंती देण्यात येत असल्याचे सांगण्यात आल़े दरम्यान, परिसरात गळीत हंगाम सुरु असला तरी शेतक:यांकडून मजुरांची टंचाई  असल्याचे सांगण्यात येत आह़े याचे मुख्य कारण                  म्हणून त्यांचे गुजरात सौराष्ट्रात झालेले स्थलांतर आह़े त्याचप्रमाणे यंदा महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यात ब:यापैकी पाऊस झाला असल्याने                   हे मजुर राज्यातही इतर ठिकाणी                  गेले असल्याचे सांगण्यात येत              आह़े कारखानदार राहताय विसंबूननंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक ऊसतोड कामगार गुजरात तसेच राज्यातील इतरही ठिकाणी ऊसतोडीसाठी जात असतात़                 त्यामुळे स्थानिक कारखानदारांना                  इतर ठिकाणाहून ऊसतोड  कामगारांची आयात करावी लागून त्यांच्यावरच विसंबून रहावे                    लागत असल्याचे सांगण्यात येत              आह़े जिल्ह्यातील उसतोड कामगारांच्या आर्थिक अडचणी सोडविल्यास तसेच मजुरीचे दर वाढवून दिल्यास मजुरांचे               स्थलांतर होणार नसल्याचेही या क्षेत्राती जाणकारांकडून सांगण्यात   येत आह़े त्यांना स्थानिक             ठिकाणीच चांगली मजुरी मिळाल्याने ते इरतत्र जाण्यास धजावणार नसल्याचेही बोलले जात                      आह़े तळोदा तालुक्यातील बोरद, मोड, रांझणी, प्रतापपूर आदी उसपट्टयांत मोठय़ा क्षेत्रांवर उसाची लागवड करण्यात आली आह़े त्यामुळे दरवर्षी गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतक:यांना मजुरांची चिंता लागून असत़े उसतोडीस दरवर्षी शेकडोंच्या संख्येने येथील स्थानिक मजुर बाहेर स्थलांतरीत होत असल्याने या ठिकाणी या दिवसांमध्ये कारखानदार, शेतक:यांसमोर मोठय़ा प्रमाणात अडचणी निर्माण होत आह़े दरम्यान, परराज्यात तात्पुरते स्थलांतर होत असल्याने तळोदा तालुक्यातील बहुतेक गावे ओस पडू लागली आह़े या दिवसांत उसतोडीसाठी सर्वाधिक स्थलांतर   होत असल्याने गावात  सर्वत्र शांततेचे वातावरण दिसून येत असत़े