शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

१५ जणांचे स्वॉब तपासणीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व त्याने ज्या खाजगी दवाखान्यात उपचार घेतला तेथील अशा १५ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व त्याने ज्या खाजगी दवाखान्यात उपचार घेतला तेथील अशा १५ जणांना क्वॉरंटाईन करून त्यांच्या स्वॉबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. याशिवाय रुग्ण आणखी कुठे आणि कुणाशी संपर्कात आला याचीही माहिती घेतली जात आहे.नंदुरबारात आढळून आलेला रुग्णाची पार्श्वभुमी शोधण्याचे काम प्रशासनाने शुक्रवारी रात्रीपासूनच सुरू केले होते. रुग्ण नेमका कुठल्या भागातून प्रवास करून आला याची आधी चौकशी करण्यात आली. शुक्रवारी रात्रीच प्रशासनाने ती माहिती काढली.त्यानुसार या रुग्णाने त्याला त्रास होत असल्याने आधी एका खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केले. त्या रुग्णालयातील डॉक्टरांना लागलीच होम क्वॉरंटाईन करण्यात आले तर तेथील पाच जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्याच्या स्वॉबचे नमुने घेण्यात आले.त्यानंतर लागलीच रुग्णाच्या घरातील व त्यांचा संपर्कात आलेल्या नऊ जणांना कॉरंटाईन केंद्रात पाठविण्यात आले. त्यांच्याही स्वॉबचे नमुने घेवून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. रुग्णाकडून आणखी माहिती घेतली जात आहे.रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आपली काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.