शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नदीजोड प्रकल्प यशस्वीतेबाबत संशयच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 11:54 IST

जलपरिषद : राजेंद्रसिह यांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नदीजोड प्रकल्पामुळे पाणी वाटपातले वाद आणखीच वाढतील. त्यामुळे देशात नदी जोड प्रकल्प यशस्वी होईल की नाही याबाबत शंकाच असल्याचे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी येथे आयोजित जलपरिषदेत बोलतांना व्यक्त केले.  शहिद दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदीर परिसरात जलपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना राजेंद्रसिंह यांनी सांगितले, सध्या सरकार नदीजोड प्रकल्प राबविण्याठी योजना आखत आहे. परंतु नदीजोड प्रकल्पामुळे राज्याराज्यात, जिल्ह्याजिल्ह्यात तंटे वाढतील. परिणामी नदीजोड प्रकल्प यशस्वी होईल का? हा मोठाच प्रश्न आहे. राज्यातील जलयुक्त शिवार प्रकल्पात ठेकेदारी घुसल्यानंतर हे अभियान देखील आता भरकटू लागले आहे. लोकसहभागातून जी कामे होतील तीच या अभियानाच्या यशस्वीतेत भर घालतील असे आपण आधीच राज्य सरकारला सांगितले होते. परंतु आता तीन लाखांच्या वरची कामे थेट ठेकेदारांना दिली जात असल्यामुळे या अभियानाचे भवितव्य किती आणि कसे राहील? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी शिवाजी भोईटे, चैत्राम पवार, प्रतिभा शिंदे, प्रा.डॉ.पीतांबर सरोदे, सुमन पांडे, प्रा.डॉ.विश्वास पाटील आदी उपस्थित होते.