शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सुरळपाळ-अजिपाळची यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 12:56 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क आष्टे :  नवापूर तालुक्यातील सुरपाळ-अजिपाळ देवस्थानात दरवर्षी दिवाळीत यात्रा आयोजित करण्यात येते. परंतु कोविड १९ च्या ...

 लोकमत न्यूज नेटवर्कआष्टे :  नवापूर तालुक्यातील सुरपाळ-अजिपाळ देवस्थानात दरवर्षी दिवाळीत यात्रा आयोजित करण्यात येते. परंतु कोविड १९ च्या महामारीमुळे गाव व परिसरातील पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी यावर्षी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.परंतु शासनाच्या आदेशामुळे १६ नोव्हेंबरपासून कोविड १९ या महामारीमुळे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार देवस्थान सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याने गावस्तरावर आमसरपाडा, खोलघर, हनुमंत पाडा, वांजळे येथील नियमानुसार मोजकेच लोकांची बैठक सरपंच अर्चना प्यारेलाल कोकणी, माजी सरपंच तुळशीराम जगताप, धर्मा चौरे, लालसिंग चौधरी पोलीस पाटील श्रीकांत चौरे, पोलीस पाटील काळ्या गवळी, हिरालाल जगताप, माजी सैनिक चिंतामण कांबडे, श्रावण जगताप, धरमदास चौरे, चिंताराम गवळी, चंदू चौधरी, राजू कांबडे, इंद्रसिंग चौरे, प्यारेलाल कोकणी, रूस्तम चौरे, डोंगऱ्या राऊत, हिरालाल कांबडे, ब्रिजलाल चौरे, राजेश सोनवणे, लक्ष्मण चौरे, मोतीलाल कांबडे, इत्यादी देवस्थान समितीने निर्णय घेवून शासनाने ठरवून दिलेल्या नियम पाळून आदिवासी परंपरेनुसार यंदा साध्या पध्दतीने निसर्ग देवाची पूजा करून महामारीतून संपूर्ण गाव, देश मुक्त होवून जीवजंतू, पशू-पक्षी,शेतशिवार,पोराबाळांचे शिक्षण,आरोग्य यात सुखी व्हावे अशी प्रार्थना करीत परिसरातील लोकांनी नवस फेडले. यावर्षी भाविकांची गर्दी होवू नये यासाठी काळजी घेण्यात आली.