शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात प}ीवर कु:हाडीने वार करीत पतीची गळफास घेवून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 12:19 IST

   लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : येथील कुकडेल परिसरातील सालदार नगरात घरगुती कारणावरून पतीने प}ीवर कु:हाडीने वार केला. त्यानंतर पतीने घरामागील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरारात्रीनंतर घडली. दरम्यान, पोलिसात केवळ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सुरेश लालजी परमार (38) असे मयताचे नाव असून रेखा सुरेश परमार (31) जखमी ...

   लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : येथील कुकडेल परिसरातील सालदार नगरात घरगुती कारणावरून पतीने प}ीवर कु:हाडीने वार केला. त्यानंतर पतीने घरामागील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरारात्रीनंतर घडली. दरम्यान, पोलिसात केवळ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सुरेश लालजी परमार (38) असे मयताचे नाव असून रेखा सुरेश परमार (31) जखमी महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार जुना प्रकाशा रस्त्यावरील कुकडेल शिवारातील सालदार नगर भागात पालिकेचे जुने जकात नाके आहे. या नाक्या लगत सुरेश लालजी  परमार, त्याची प}ी रेखा सुरेश परमार व त्यांचे तीन आपत्य असे कुटुंब राहाते. मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील रहिवासी परमार कुटुंब मोलमजुरी करण्यासाठी येथे गेल्या अनेक महिन्यांपासून वास्तव्यास आहे. पती-प}ीत गेल्या अनेक दिवसांपासून वाद होते. रविवारी मध्यरात्री देखील त्याच्यात वाद झाला. रागाच्या भरात सुरेश याने प}ीवर कु:हाडीने वार केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर स्वत: सुरेश याने घरामागे असलेल्या मोकळ्या जागेतील झाडाला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली.जखमी रेखा परमार हिने आरडा ओरड करताच आजू-बाजूचे रहिवासी धावून आले. त्यांनी लागलीच पोलिसांना घटनेचे वृत्त दिल्याने पोलीस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. या वेळी जखमी महिलेवर पालिका रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर धुळे येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सायंकाळी शहादा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.