शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आयान कारखान्यातर्फे ऊसाला 2,345 रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आयान मल्टीट्रेड साखर कारखान्याने यंदा ऊसाला प्रतीटन 2,345 रुपये भाव जाहीर केला आहे. कारखान्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आयान मल्टीट्रेड साखर कारखान्याने यंदा ऊसाला प्रतीटन 2,345 रुपये भाव जाहीर केला आहे. कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवार, 21 रोजी करण्यात आला. समशेरपूर, ता.नंदुरबार येथील खाजगी तत्वावरील आयान मल्टीट्रेड या साखर कारखान्याचा गाळप हंगामाचा शुभारंभ ज्येष्ठ ऊस उत्पादक सभासदाच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.सी.बडगुजर उपस्थित होते. गेल्यावर्षी देखील कारखान्याने सर्वाधिक भाव दिल्याचे बडगुजर यांनी सांगून यंदाही ही परंपरा कायम राखत 2,345 रुपये भाव जाहीर केला. गेल्या हंगामापेक्षा यंदाचा ऊस दर हा 165 रुपये जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. यंदाच्या गाळप हंगामात 4.50 लाख टन ऊस गाळप केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यंदापासून कारखान्याने शेतक:यांच्या बांधावर तंत्रज्ञान पोहचविण्यासाठी ई-स्मार्ट शुगर ऊस तोडणी, वजनकाटा व्यवस्थापन या अत्याधुनिक स्वयंचलित प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. संचालक सचिन शिनगारे, अतुल क्षिरसागर, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.