शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रोझवा शिवारातील आगीत पाच एकरावरील ऊस खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 18:29 IST

रांझणी : तळोदा तालुक्यातील रोझवा शिवारात शॉटसर्क्रिटमुळे लागलेल्या आगीत पाच एकर क्षेत्रातील ऊस शुक्रवारी जळून खाक झाला़ या घटनेमुळे ...

रांझणी : तळोदा तालुक्यातील रोझवा शिवारात शॉटसर्क्रिटमुळे लागलेल्या आगीत पाच एकर क्षेत्रातील ऊस शुक्रवारी जळून खाक झाला़ या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली होती़ चिनोदा येथील शेतकरी महेंद्र बबनराव मराठे यांचे रोझवा शिवारात गट नं़ 47/1 हे उसाचे क्षेत्र असून यात आठ एकर उसाची लागवड करण्यात आली होती़ शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विद्युत ट्रॉन्सफार्मरवर शॉटसक्र्रिट होऊन काही ठिणग्या उसावर पडल्याने ऊसाने पेट घेतला़ त्यातच वेगाने वारे वाहत असल्याने क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण करीत पाच एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला़ तरी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतक:यांकडून करण्यात येत आली आह़े दरम्यान, रांझणीसह रोझवा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून दिवसभर जोरदार वारे वाहत असल्याने जीर्ण झालेल्या विद्युततारा एकमेकांना स्पर्श करीत आहेत़ यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आह़े तळोद्यात काही ठिकाणी उसतोड बाकी आह़े त्यामुळे उसतोडीबाबत येथील शेतकरी मेटाकुटीस आले आहेत़ त्यातच आता जीर्ण वीज तारांची समस्या जाणवू लागली असल्याने बळीराजा चिंताग्रस्त आह़े