शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी मास्क लावून दिली परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :    राज्य  शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाल्या. परीक्षेसाठी जिल्ह्यात नियुक्त करण्यात आलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :    राज्य  शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाल्या. परीक्षेसाठी जिल्ह्यात नियुक्त करण्यात आलेल्या कंद्रांमध्ये कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून विविध उपायोजना करण्यात आल्या. लोकमत ने शहरातील दोन परीक्षा केंद्रांवर जावून प्रत्यक्ष पाहणी केली असता, शिक्षण विभागाकडून परीक्षेला  येणा-या विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येवून मास्कची सक्ती करण्यात आल्याचे दिसून आले. प्रामुख्याने एक दिवस आधीच सर्व खोल्या सॅनेटाईज करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. परीक्षा सुरू होण्यापूर्वी झालेल्या तपासणीत एकही विद्यार्थीं कोरोनाने बाधित नसल्याची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी सुरळीत परीक्षा दिली. 

काय आहेत उपाययोजनापरीक्षा केंद्रात प्रवेश करणा-या विद्यार्थ्यांना मास्क सक्तीचा करण्यात आला होता. प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्कॅनिंग करण्यावर भर देण्यात येत होता. परीक्षा केंद्रात सॅनेटायझर उपलब्ध करुन देण्यात आले होते. नंदुरबार शहरातील यशवंत हायस्कूल व डी.आर. हायस्कूलमध्ये परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आधीच तपासण्या सुरू करण्यात आल्या. वर्ग खोल्यांमध्ये एक बेंच सोडून विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली असल्याचे दिसून आले होते. शिक्षक वेळोवेळी सोशल डिस्टिन्सिंग च्या सूचना करत होते. नंदुरबार येथील डी.आर हायस्कुल, वसंतराव नाईक विद्यालय शहादा, न्यू  इंग्लिश स्कुल अक्कलकुवा, पी.ए.सोढा सार्वजनिक हायस्कुल   नवापुर या चार उपकेंद्रावर बारावी तर   यशवंत विद्यालय, नंदुरबार व म्युनिसिपल स्कुल शहादा या दोन उपकेंद्रांवर दहावीची परीक्षा शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे.