शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जात वैधतेसाठी संपूर्ण दिवस ताटकळत बसले विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 12:46 IST

नंदुरबार : नंदुरबार येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयात मंगळवारी दिवसभर विद्यार्थी ताटकळत बसल़े विद्याथ्र्याची जास्त गर्दी होत असल्याने जात प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयाकडून मुख्य व्दाराला कुलूप लावण्यात आले होत़े त्यामुळे विद्याथ्र्यासह पालक मोठय़ा प्रमाणात संतप्त झाले.सध्या सर्वत्र नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आह़े त्यामुळे त्यासाठी लागणा:या ...

नंदुरबार : नंदुरबार येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयात मंगळवारी दिवसभर विद्यार्थी ताटकळत बसल़े विद्याथ्र्याची जास्त गर्दी होत असल्याने जात प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयाकडून मुख्य व्दाराला कुलूप लावण्यात आले होत़े त्यामुळे विद्याथ्र्यासह पालक मोठय़ा प्रमाणात संतप्त झाले.सध्या सर्वत्र नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आह़े त्यामुळे त्यासाठी लागणा:या विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विद्याथ्र्यामध्ये लगबग दिसून येत आह़े आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी अनेक आदिवासी विद्यार्थी नंदुरबार येथील अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीकडून जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून फिराफिर करीत आहेत़ आधीच तपासणी समितीकडे कर्मचा:यांची वानवा असल्याने बहुसंख्य विद्याथ्र्याचे प्रकरणे निकाली काढताना कर्मचा:यांची दमछाक होत आह़े गेल्या काही दिवसांपासून कार्यालयात विद्याथ्र्यानी आपापली प्रकरणे दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती़ त्यामुळे मंगळवारी विद्याथ्र्याची गर्दी होत असल्याचे पाहून जात पडताळणी कार्यालयाकडून बाहेरील मुख्य प्रवेश व्दाराला आतमधून कुलूप लावण्यात आले होत़े यामुळे विद्याथ्र्याचे प्रचंड प्रमाणात हाल झाल़े मुख्य व्दाराजवळ कंत्राटी कर्मचा:यांमार्फत विद्याथ्र्यानी आणलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जात होती़ मात्र संबंधित कंत्राटी कर्मचा:यांकडूनही विद्याथ्र्याना समाधानकारक उत्तरे दिली जात नव्हती़ तेथील कर्मचारीसुध्दा अकुशल असल्याने त्यांनाही कागदपत्रांची व्यवस्थित माहिती नव्हती़ जात पडताळणी समितीच्या अधिका:यांना विद्याथ्र्याच्या समस्या सोडविण्यासाठी येण्यास वेळ नसल्याचे दिसून आल़े