शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारमध्ये विद्यार्थी गिरवताय पुस्तकाविनाच धडे

By admin | Updated: June 30, 2017 15:22 IST

नववी इंग्रजी माध्यमातील पुस्तकांचा तुटवडा. पालकांची पायपीट

 ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.30 - नववी इयत्तेच्या इंग्रजी माध्यमातील पुस्तकांचा जिल्ह्यात तुटवडा असल्याचे पुस्तक विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आह़े  यामुळे पुस्तके मिळवण्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षकही  त्रस्त झाले  आह़े परंतु याबाबत नाशिक येथील महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक भांडार व वितरण केंद्राचे डेपो मॅनेजर लक्ष्मण डामसे यांनी याचे खंडन केले आह़े पुस्तके मागणीनुसार किंबहुना अधिक देण्यात येत असल्याचे सांगण्यात आल़े 
शाळा सुरु होऊन 15 दिवस झाले आहेत. मात्र नववीच्या इंग्रजी माध्यमातील विद्याथ्र्याना पुस्तके मिळत नसल्याचे पालक व पुस्तक विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आह़े राज्य पाठय़पुस्तक भांडार व वितरण केंद्राकडून पुस्तकांचे वितरण  करण्यात येत नसल्याचा आरोप पुस्तक विक्रेत्यांकडून करण्यात येत आह़े   जिल्ह्यात केवळ एकाच पुस्तक विक्रेत्याकडे संबंधित माध्यमाची पुस्तके विक्रीचा परवाना आह़े त्यामुळे त्यांना नववीच्या इंग्रजी माध्यमातील पुस्तकांचा पुरवठा करण्यात येत असल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आह़े 
एका विषयाची केवळ 50 ते 60 पुस्तकांचा पुरवठा होत असल्याचे सांगण्यात आल़े त्यामुळे हजारोंच्या संख्येने असलेले विद्याथ्र्याना नगन्य पुस्तकांचा पुरवठा होत असल्याने पालकांसह शिक्षकांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े