शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त जागांमुळे विद्याथ्र्याची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 11:42 IST

तळोदा तालुक्याची स्थिती : 469 पैकी 73 शिक्षकांची पदे रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील 94 गावांमध्ये जिल्हा परिषदेचय एकूण 137 शाळा आहेत़ त्यात शिक्षकांच्या 469 मंजुर जागांपैकी तब्बल 73 जागा रिक्त असल्याने विद्याथ्र्याचे नुकसान होत आह़े जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात जिल्हाभरात विविध तालुक्यात मोठय़ा संख्येने शिक्षकांची पदे रिक्त आहेत़ त्यात तळोदा तालुक्याची स्थिती भिषण आह़े एकीकडे शिक्षकांची पदे भरली जात नसल्याने दुसरीकडे विद्याथ्र्याची शैक्षणिक नुकसान होत असल्याची स्थिती कायम आह़े त्यामुळे पालकांकडूनही मोठय़ा प्रमाणात नाराजी व्यक्त होत आह़े  तालुक्यातील दुर्गम भागातील विद्याथ्र्याना शिक्षणासाठी सरकारी शाळांचाच आधार असतो़  खाजगी शाळांमध्ये तसेच मोठी परीक्षा फी भरु न शकरणा:या विद्याथ्र्याना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद तसेच नगरपालिका अशा शासकीय शाळांची नितांत आवश्यकता असत़े परंतु मुळात तालुक्यात शिक्षकांचीच पदे इतक्या मोठय़ा संख्येने रिक्त असतील तर शिक्षणाची गंगा दुर्गम भागात कशी पोहचनार असा प्रश्न निर्माण होत आह़े दरम्यान, तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या मोठय़ संख्येने रिक्त जागा असल्याने याचा परिणाम म्हणून इतर शिक्षकांना चार ते पाच वर्गाचा भार सहन करावा लागत आह़े यामुळे विद्याथ्र्याना शिक्षण देताना त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आह़े तालुक्यातील 137 जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रत्येक वर्गाला किमान एका शिक्षकाची आवश्यकता आह़े परंतु शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे इतर शिक्षकांवर कामाचा बोजा पडत आह़े त्यामुळे विद्याथ्र्याना शिकवीतांना त्यांना अनेक ताण-तणावांचा सामना करावा लागत आह़े याचा परिणाम विद्याथ्र्याच्या शिक्षणावर होत असल्याचे सांगण्यात येत आह़े दरम्यान, तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांबाबत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यांनी शिक्षण सभापती शांतीबाई पवार, उपसभापती दीपक मोरे यांच्याकडे आपले ग:हाणे मांडल़े व शिक्षक भरती करण्याबाबत ठराव मांडून तो मुंख्यमंत्र्यांना पाठविण्याचे आवाहन त्यांना करण्यात आल़े गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकांची पदे रिक्त आह़े शासनाकडून शिक्षक भरतीदेखील घेण्यात येत नसल्याने समस्यांचे ग्रहण कधी सुटणार अशी चिंता आता पालकांकडून व्यक्त करण्यात येत आह़े तालुक्यासह जिल्ह्यातदेखील हीच समस्या असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, निदान सातपुडा परिसरातील दुर्गम भागात तरी शिक्षकांची सोय करुन द्यावी अशी मागणी पालकांकडून जोर धरु लागली आह़े दुर्गम भागात शिक्षणाचा प्रश्न गंभीर आह़े त्यामुळे इतर तालुक्यांच्या तुलणेत तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आणायचा असेल तर शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आह़े