शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुले पकडणा:यांच्या संशयावरून नंदुरबारातील शिक्षिकेलाही झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुले पकडणा:याच्या संशयावरून महिलांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ शहरातील एका नामांकीत शाळेतील शिक्षिकेलाही आली. अखेर पोलिसांनी आणि शाळेच्या शिक्षकांनी सर्व बाब स्पष्ट केल्यानंतर महिलेची चौकशी करून घरी जावू देण्यात आले. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.शहरासह जिल्ह्यात लहान मुले पकडणारे फिरत असल्याचे मेसेज सोशल मिडियावर मोठय़ा प्रमाणावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुले पकडणा:याच्या संशयावरून महिलांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ शहरातील एका नामांकीत शाळेतील शिक्षिकेलाही आली. अखेर पोलिसांनी आणि शाळेच्या शिक्षकांनी सर्व बाब स्पष्ट केल्यानंतर महिलेची चौकशी करून घरी जावू देण्यात आले. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.शहरासह जिल्ह्यात लहान मुले पकडणारे फिरत असल्याचे मेसेज सोशल मिडियावर मोठय़ा प्रमाणावर व्हायरल होत आहेत. अनेकांना यामुळे संशयावरून विनाकारण मारही खावा लागला आहे. पोलिसांनी याबाबत वेळोवेळी आवाहन करून चुकीचे मेसेज फैलावणा:यांवर कारवाईचा इशाराही दिला आहे. या अफवेचा सामना नंदुरबारातील एका शाळेतील शिक्षिकेलाही करावा लागला. मंगळवारी सायंकाळी संबधीत शिक्षिका साक्री नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय चौफुली रस्त्याने जात असतांना तेथील एका वस्तीजवळ शिक्षिकेच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. संबधीत शिक्षिकेने एका चालकाकडून लिफ्ट मागून पेट्रोल आणले. नंतर दुचाकीमध्ये टाकत असतांना तेथील काही महिलांना संशय आला. शिक्षिका घाबरून पळू लागली असता संशय अधीकच वाढला. पोलिसांना कळवून शिक्षिकेला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शिक्षिकेने पती, शाळेचा स्टाफ यांना दूरध्वनीद्वारे पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर या प्रकरणावर पडदा     पडला.दरम्यान, या घटनेची शहरात एकच चर्चा सुरू आहे. नागरिकांनी कुठलीही शहनिशा न करता कुणावरही संशय व्यक्त करू नये. यामुळे एखाद्याचे वैयक्तिक आणि भविष्यातील नुकसानही होऊ     शकते. पोलिसांना लागलीच कळवावे असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.