शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारमध्ये विद्यार्थी सुविधा केंद्र

By admin | Updated: July 8, 2017 17:03 IST

विद्यापीठाशी संबधीत सर्वच कामे आता स्थानिक ठिकाणीच होतील

ऑनलाईन लोकमत

 
नंदुरबार, दि.8 - विद्यापीठाशी संबधीत सर्वच कामे आता स्थानिक ठिकाणीच होतील, त्यासाठी विद्यापीठात येण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.पी.पी.पाटील यांनी येथे आयोजित कार्यक्रमात बोलतांना केले.
विद्यार्थी सुविधा केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांच्या हस्ते सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलतांना कुलगुरु डॉ.पाटील म्हणाले, धुळे, जळगाव, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातील विद्याथ्र्याची  गैरसोय टाळण्यासाठी फैजपूर, चाळीसगाव, शहादा, नंदुरबार, अमळनेर आणि धुळे या सहा ठिकाणी विद्यार्थी सुविधा केंद्र उघडण्यात येणार आहे. यातील पहिल्या केंद्राचे  उद्घाटन आज नंदुरबारात एकलव्य प्रशिक्षण केंद्रात करण्यात येत आहे. 
विद्याथ्र्याना अनेकदा गुणपत्रक, श्रेणीसुधार, परीक्षा, पात्रता आदी विविध कामांसाठी विद्यापीठात यावे लागते. यामुळे विद्याथ्र्याना आर्थिक भरुदडही सहन करावा लागतो. ही विद्याथ्र्याची गैरसोय व आर्थिक ताण   टाळण्यासाठी हे सुविधा केंद्र एमकेसीएलच्या सहकार्याने सुरू करण्यात आले आहे. 
या सुविधा केंद्रात एमकेसीएलचा प्रतिनिधी पुर्णवेळ कार्यरत राहील. उर्वरित पाच विद्यार्थी सुविधा      केंद्राचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार असल्याचेही त्यांनी      सांगितले.
यावेळी डॉ.एम.कलशेट्टी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास माजी आमदार अॅड.पद्माकर वळवी, डॉ.नरेंद्र पाडवी, माजी सनदी  अधिकारी अ.ध.वसावे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, डॉ.कांतिलाल टाटीया, डॉ.सुहास नटावदकर, पिरेसिंग पाडवी,          भगतसिंग पाडवी, प्राचार्य एच.एम.पाटील, डॉ.डी.एस.पाटील, डॉ.भरत वळवी, डॉ.गजानन डांगे, डॉ.राजेंद्र दहातोंडे, डॉ.शांताराम बडगुजर, कार्यकारी अभियंता सी.टी.पाटील, ए.एन.गोसावी,   केंद्राचे नियंत्रण अधिकारी डॉ.सी.पी.सावंत, वसंत वळवी,  गोकुळ पाटील, शिरिष बव्रे, भिमसिंग वळवी यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आदी उपस्थित होते. 
यावेळी नियोजित आदिवासी अकादमीच्या 25 एकर जागेवर उपस्थितांच्या हस्ते 57 वृक्षांची लागवड करण्यात आली.