शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

शिष्यवृत्तीसाठी विद्याथ्र्याचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 11:58 IST

तळोदा प्रकल्प कार्यालय : शिष्यवृत्तीसाठी मिळण्यासाठी 15 सप्टेंबरची मुदत

ठळक मुद्दे पोलीस प्रशासनाची धावपळ तळोदा येथील प्रकल्प कार्यालयासमोर कालपासून भिल्लीस्थान टायगर सेनेकडून याच विषयावर उपोषण करण्यात येत आह़े व आज शुक्रवारी शेकडोंच्या संख्येने विद्याथ्र्यानीदेखील प्रकल्प कार्यालयासमोर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केल्यामुळे परिसरात मो

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : दोन वर्षापासून रखडलेली शिष्यवृत्ती मिळावी या मागणीसाठी शुक्रवारी तळोदा येथील प्रकल्प कार्यालयात विद्याथ्र्याकडून मोर्चा काढण्यात आला़ यात, तळोदा व धडगाव येथील शेकडो विद्याथ्र्यानी कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता़ प्रांताधिकारी यांनी 15 सप्टेंबर्पयत समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल़ेशासनाने आदिवासी विद्याथ्र्याना सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना 2012 सुरु केली आह़े ही शिष्यवृत्ती शासनाच्याच आदिवासी विकास विभागामार्फत देण्यात येत़े शालेय विद्याथ्र्यापासून तर महाविद्यालयीन शिक्षण घेणा:या आदिवासी मुलामुलींना ही शिष्यवृत्ती दिली जात असत़े परंतु गेल्या दोन वर्षापासून आदिवासी विकास प्रकल्पाने विद्याथ्र्याची शिष्यवृत्ती थकविली आह़े वास्तविक शाळा, महाविद्यालयांमधून विद्याथ्र्याचे  दोन्ही वर्षाचे प्रस्ताव प्रकल्पाकडे दाखल करण्यात आले आह़े असे असताना अजूनही विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती देण्यात आलेली नाही़ या प्रकरणी विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती देण्यात आलेली नाही़ विद्याथ्र्यानी विविध संघटनांच्या माध्यमातून प्रकल्प कार्यालयाकडे पाठपुरावा केला आह़े शिवाय शाळा महाविद्यालयांनीसुध्दा याबाबत वारंवार माहिती जाणून घेतली आह़े तरीही प्रकल्प कार्यालयामार्फत तांत्रिक अडचणींच्या नावावर अजूनही कार्यवाही सुरुच असल्याचा आरोप विद्याथ्र्याकडून करण्यात आला आह़ेया बाबींकडे प्रकल्पातील अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचेही विद्याथ्र्याकडून सांगण्यात आल़े त्यामुळे  काहीच होत नसल्याने संतप्त धडगाव, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील विद्याथ्र्यानी शुक्रवारी प्रकल्प कार्यालयावर प्रचंड संख्येने मार्चा काढला़ त्या वेळी येथे उपस्थित असलेल्या अधिका:यांना चांगलेच धारेवर धरण्यात आल़े या वेळी विद्याथ्र्यानी शिष्यवृत्ती अभावी गणवेश, शैक्षणिक साहित्ये घेता येत नाही़ त्यामुळे नाईलाजास्तव गुजरामतमध्ये स्थलांतर करावे लागत आह़े तक्रारी करुनही प्रकल्प कार्यालय लक्ष देत नाही़ साहजिक आदिवासींसाठी शासनाचे प्रकल्प कार्यालय हे बोलाचाच भात आणि बोलालचीच कढी ठरत असल्याचे दिसून येत आह़े सहाय्यक प्रकल्प अधिकारी अशोक तांबोळी व विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी गावीत यांनी विद्याथ्र्याची समजूत काढली़ शिष्यवृत्ती व इतर समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याची हमीदेखील  दिली़ मात्र विद्यार्थी आपल्या निर्णयावर ठाम होत़े गेल्या चार-पाच तासापासून प्रकल्प कार्यालयासमोरच ठिय्या मांडला होता़ जोर्पयत प्रकल्पधिकारी स्वता आम्हाला भेटत नाही तोवर येथून हलणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला़ प्रकल्पाधिकारी निमा अरोरा या शुक्रवारी नंदुरबारात होत्या़ त्या साडेपाच वाजता प्रकल्प कार्यालयात आल्या़