शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मोलगी येथे २६ फेब्रुवारीला रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 12:15 IST

नंदुरबार : मोलगी ता़ अक्कलकुवा येथील विविध समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिक २६ फेब्रुवारी रोजी धडगाव-अक्कलकुवा रस्त्यावर रास्तारोको करणार ...

नंदुरबार : मोलगी ता़ अक्कलकुवा येथील विविध समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिक २६ फेब्रुवारी रोजी धडगाव-अक्कलकुवा रस्त्यावर रास्तारोको करणार आहेत़ समस्या सुटेपर्यंत हे आंदोलन सुरु ठेवणार असल्याचा इशारा नागरिकांनी निवेदनाद्वारे दिले आहे़ मोलगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना हे निवेदन देण्यात आले आहे़निवेदनात सार्वजनिक बांधकाम उपविभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, मोलगी ग्रामीण रुग्णालय, मोलगी कृषी मंडळ अधिकारी, बँक आॅफ महाराष्ट्र, दूरसंचार विभागाने मोलगीसह परिसरात विविध सोयी-सुविधा द्याव्यात या मागणीचे निवेदन दिले होते़ याबाबत सर्व विभागांकडून १५ फेबु्रवारीपर्यंत खुलासा करणे आवश्यक होते़ परंतू संबधित विभागांनी कोणताही कार्यवाही केलेली नाही, यामुळे येत्या २६ फेब्रुवारी रोजी बेमुदत रास्तारोको करण्याचा निर्धार करण्यात आला आहे़ निवेदनावर माजी सभापती सीक़े़पाडवी, जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत, अ‍ॅड़ सरदासिंग रुपसिंग वसावे, डॉ़ दिलवरसिंग रोता नाईक आदींसह परिसरातील नागरिकांच्या सह्या आहेत़