शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मालपाडा व खुंटागव्हाण येथे जबरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 13:04 IST

महिलांचाही विनयभंग : दोन वेगवेगळे गुन्हे

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 3 : सुरगसचा मालपाडा व खुंटागव्हाण येथे दोन वेगवेगळ्या घटनेत जमावाने जबरी चोरी करून मारहाण केल्याची घटना घडली.  दोन्ही घटनेत महिलेचा देखील विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी मोलगी पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.सुरगसचा मालपाडा, ता.अक्कलकुवा येथील ईश्वर शंकर पाडवी व नरपत नोवसा पाडवी यांच्यात मजुरीच्या पैशांचा वाद होता. या वादातून नरपत नोवसा पाडवी व इतरांनी ईश्वर पाडवी यांच्या घरात जावून घरातील सुटकेस मधील 40 हजार रुपये काढून घेतले. यावेळी त्यांना विरोध करण्यासाठी आलेल्या घरातील महिलेला मारहाण करून विनयभंग करण्यात आला. त्यात महिला जबर जखमी झाली. भरत पाडवी व ईश्वर पाडवी यांना देखील मारहाण करण्यात आली. तिघांना मारहाण करून जमावाने तेथून 40 हजार रुपये चोरून नेले.याबाबत ईश्वर शंकर पाडवी यांनी फिर्याद दिल्याने नरपत नोवसा पाडवी, धर्मा नोवसा पाडवी, आपसिंग नोवसा पाडवी, मिस्त्रीबाई नोवसा पाडवी सर्व रा.सुरगसचा मालपाडा, ता.अक्कलकुवा यांच्याविरुद्ध मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरी घटना खुंटागव्हाण येथे घडली. खेमा जेगला वळवी व पारता बासरा वळवी यांच्यात शेतीच्या हिस्से वाटणीचा जुना वाद होता. त्याचे पर्यावसान मारहाणीत व जबरी चोरीत झाले. पारता वळवी व इतरांनी खेमा वळवी याच्या घरात घुसून रोख सातशे रुपये काढून घेतले तसेच घरातील महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग करून शिविगाळ केली. याबाबत खेमा जेगला वळवी यांनी फिर्याद दिल्याने पारता बासरा वळवी, रामा बासरा वळवी, किर्ता बासरा वळवी, आपसिंग पारता वळवी, आगा रमा वळवी, सोन्या दिवाल्या पाडवी सर्व रा.खुंटागव्हाण, ता. अक्कलकुवा यांच्याविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार देविदास सोनवणे व कचरे करीत  आहे. दरम्यान, या प्रकरणी गाव पंच बसवून वाद मिटविण्याचा प्रय} झाला होता.दोन्ही घटनेतील अद्याप एकालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही.