शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय समितीने घेतला नंदुरबारातील आंतरराष्ट्रीय शाळेतील सुविधांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 13:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :   राज्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय शाळेतील समस्या आणि प्रश्नांची माहिती घेण्यासाठी शिक्षण विभागाच्या सात सदस्यीय पथकाने गुरुवारी शाळेला भेट दिली. शाळेतील विविध सुधारणांबाबत त्यांनी प्रशासनाला सुचना दिल्या. शाळेतील अनागोंदीबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल समितीने घेतली. दरम्यान, समिती शुक्रवारी तोरणमाळ येथे भेट देणार आहे.राज्यातील पहिली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :   राज्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय शाळेतील समस्या आणि प्रश्नांची माहिती घेण्यासाठी शिक्षण विभागाच्या सात सदस्यीय पथकाने गुरुवारी शाळेला भेट दिली. शाळेतील विविध सुधारणांबाबत त्यांनी प्रशासनाला सुचना दिल्या. शाळेतील अनागोंदीबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल समितीने घेतली. दरम्यान, समिती शुक्रवारी तोरणमाळ येथे भेट देणार आहे.राज्यातील पहिली आंतरराष्ट्रीय शाळा तोरणमाळ येथे मंजुर करण्यात आली आहे. या ठिकाणी जागा व इमारत उपलब्ध नसल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात ही शाळा नंदुरबारातील एकलव्य इंग्रजी मिडियम स्कूलमध्ये सुरू करण्यात आली आहे. परंतु या शाळेत जून महिन्यापासून आतार्पयत अनेक असुविधा व समस्या होत्या. जेवनाचे बील न देणे, विद्याथ्र्याना स्वेटर, ब्लँकेट, बेड न पुरविणे, कंत्राटी कर्मचा:यांना मानधन न देणे यासह इतर समस्यांबाबत ‘लोकमत’ने दोन वेळा सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची राज्याच्या शिक्षण संचालकांनी दखल घेवून समस्या तातडीने सुटाव्या यासाठी सुचना दिल्या होत्या. शिवाय गुरुवारी सात सदस्यीय समितीने देखील भेट दिली. त्यात विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ.सुनील मगर, मंत्रालयातील ओएसडी प्राची साठे, उपसंचाल विकास गरड, सिद्धेश वाडकर, मनिषा यादव, नूतन मघाडे आदींचा समावेश होता. जिल्हाधिकारी डॅा.एम.कलशेट्टी, शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, डॉ.कांबळे, डॉ.युनूस पठाण हे देखील यावेळी उपस्थित होते. समितीने विद्याथ्र्याशी संवाद साधला. विविध समस्या व प्रश्न जाणून घेतले. विद्याथ्र्याना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्या. जेवढेही बील थकीत असतील ते तातडीने अदा करण्यात यावे. तोरणमाळ केंद्राअंतर्गत आणखी तीन शाळा बंद करण्यात आल्या, त्या शाळेतील विद्याथ्र्यानाही सामावून घेण्याच्या सुचना देण्यात आल्या. शाळेचे कामकाज यापुढे शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी हे पहातील असेही समितीने स्पष्ट     केले. समिती शुक्रवारी तोरणमाळ येथे भेट देणार असून तेथे शाळा बांधकामासाठी मिळालेली जागा आणि इतर बाबींची पहाणी करणार आहेत.