शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार तालुक्यातील तलाठींची लेखनीबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 12:37 IST

मारहाण प्रकरण : संशयीतास अटकेची मागणी

नंदुरबार : तलाठीला मारहाण प्रकरणातील संशयीतास अटक होत नाही तोर्पयत तलाठींनी लेखनीबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हाधिका:यांना निवेदन देवून आपली भुमिका तलाठी संघाने स्पष्ट केली.नंदुरबार तहसील कार्यालयात 9 जुलै रोजी खोंडामळी येथील तलाठी बालाजी बिडगर यांना कलमाडी येथील एकाने मारहाण करून शिविगाळ केली होती. याबाबत संबधिताविरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात 10 जुलै रोजी लेखी निवेदन देवून लेखनीबंदची पूर्वकल्पना देण्यात आली होती. परंतु गुन्हा दाखल होऊन आठवडा उलटला तरी अद्याप संशयीतास अटक करण्यात आलेली नाही. याघटनेसंदर्भात तलाठींमध्ये तीव्र नाराजीची भावना असून भितीचे वातावरण देखील आहे. संशयीतास जोर्पयत अटक होत नाही तोर्पयत लेखणीबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय तालुका तलाठी संघाने घेतल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिका:यांशीही चर्चा करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष सी.टी.नाईक, सचिव ए.व्ही.रघुवंशी, बालाजी बिडगर, एन.बी.मराठे, आर.डी.गांगुर्डे, बी.डी.धनगर, एम.डी.गावीत आदींसह सदस्यांच्या सह्या आहेत.