शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचारी गणवेशाच्या मापात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 13:29 IST

एसटी महामंडळ : अद्यापही बहुतेक कर्मचारी गणवेशाच्या प्रतीक्षेत

नंदुरबार : नंदुरबार येथील विविध आगारातील कर्मचा:यांना वितरीत करण्यात आलेल्या गणवेशाच्या मापात मोठा घोळ असल्याची माहिती आह़े त्यामुळे अनेक कर्मचा:यांची नव्याने मापे घेण्याची प्रयोजन एसटी महामंडळाकडून सुरु असल्याचे समजत़े ओबडधोबड मापामुळे अनेक कर्मचा:यांना गणवेश मिळूनही त्याचा वापर होत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आह़े जानेवारी 2018 पासून एसटी कर्मचा:यांच्या गणवेशात बदल करण्यात येऊन त्यांना नवीन गणवेशाच्या वाटपाला सुरुवात झाली़ परिवहन महामंडळाच्या इतिहारात पहिल्यांदाच अशा प्रकारे गणवेशात बदल होण्याची ही पहिलीच वेऴ यासाठी राज्य भरातील लाखो एसटी कर्मचा:यांना नवीन गणवेश वितरीत करण्यसाठी राज्य शासनाला साधारणत 60 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत होता़ परंतु एवढा पैसा खर्च करुनही एसटी कर्मचा:यांना नवीन गणवेशाचा वापर करता येत नसल्याची स्थिती निर्माण झालेली आह़े मापात घोळनंदुरबार येथील एसटी कर्मचा:यांना नवीन गणवेश देता यावा यासाठी साधारणत एप्रिल महिन्यात त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्यात आला होता़ शर्ट, पॅन्ट, बुट आदींचे माप घेण्यात आलेली होती़ त्यानंतरही ब:याच कालावधीर्पयत कर्मचा:यांना गणवेशासाठी प्रतीक्षा करावी लागली होती़ पहिल्यांदा बोटावर मोजण्या इतक्या कर्मचा:यांची गणवेश शिऊन घेण्यात आली होती़ परंतु शिऊन आलेला गणवेशच मापाचा नसल्याने कर्मचा:यांना नवीन गणवेश वापरणे शक्य झाले नाही़ त्या वेळी केवळ काहीच कर्मचा:यांची ही समस्या असल्याने याकडे दुर्लक्ष करण्यात आले होत़े परंतु आता जिल्ह्यातील विविध आगारातील बहुतेक कर्मचा:यांना गणवेश मिळालेले आहेत़ परंतु पुन्हा मापात घोळ झाल्याचे समोर आलेले आह़े कर्मचा:यांना मनस्तापअनेक कर्मचा:यांना ओबडधोबड मापाची शर्ट मिळालेली आह़े ज्या ठिकाणी 34 नंबरचे शर्ट हवे त्या ठिकाणी 32 नंबरचे शर्ट देण्यात आलेले आहेत़ असाच प्रकार पॅन्टचासुध्दा आह़े अनेकांच्या पॅन्टचे मापही चुकले असल्याच्या तक्रारी कर्मचा:यांकडून करण्यात येत आह़े मोठे शर्ट असल्यास त्यावर शिलाईचे काम करुन मापाचे करणे शक्य होत आह़े परंतु मुळातच एखाद्या शर्टाची साईज कमी असल्यास त्याला कसे परिधान करावे असा प्रश्न कर्मचा:यांकडून विचारण्यात येत  आह़े पुन्हा गणवेशाची मापेसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणवेशाच्या मापात घोळ झाल्याने अनेक कर्मचा:यांकडून याबाबत विभागाकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत़ त्यानुसार संबंधित कर्मचा:यांची पुन्हा मापे घेण्यात येणार असून त्यांना गणवेशाचे वितरण करण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त होतेय गणवेश वितरीत करण्या अगोदर कर्मचा:यांकडून गणवेशाची मापे लिहून घेतली होती़ या साठी अजर्ही भरुन घेण्यात आलेला            होता़ त्यामुळे मापानुसार गणवेश येणे अपेक्षीत होत़े परंतु ओबडधोबड मापाचे गणवेश शिऊन ते कर्मचा:यांना वितरीत केल्याने कर्मचा:यांकडून नाराजीचा सूर उमटत आह़े आधीच महामंडळाने तब्बल 7 महिन्यांनी गणवेशाचे वितरण केल़े परंतु त्यातही अनेक गणवेशांची मापे चुकीची असल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आह़े अनेकांना गणवेशाची प्रतीक्षासहा ते सात महिने उलटूनही नंदुरबारातील अनेक कर्मचा:यांना अद्याप नवीन गणवेश मिळालेले नाहीत़ त्यामुळे त्यांना अद्याप गणवेशाची प्रतीक्षा कायम आह़े याबाबत धुळे येथील विभागीय कार्यालयाशी संपर्क साधला असताना साधारणत 15 ऑगस्टर्पयत सर्व कर्मचा:यांना गणवेश व बुटांचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल़े