शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विशेष ग्रामसभेत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 11:31 IST

घरकुलांच्या प्रश्नावर वाद : दोन गटांची परस्परविरोधी फिर्याद

ठळक मुद्देग्रामसभा स्थगित ज्ञानेश्वर पाटील यांच्या आई मालूबाई पाटील ह्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत़ तर त्यांच्या पत्नी वैैशाली ह्या ग्रामपंचायतीच्या माजी पदाधिकारी आहेत़ या प्रकारामुळे ग्रामसभा स्थगित करण्यात आली होती़

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा तालुक्यातील दोंदवाडे येथे महात्मा गांधी जयंतीदिनी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेदरम्यान घरकुलाचा प्रश्न केल्याने झालेल्या वादानंतर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली़ यात चौघे जखमी झाले असून दोन्ही गटांनी परस्परविरोधी दिली आह़े दोन ऑक्टोबर रोजी दोंदवाडे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामसभा सुरू झाल्यानंतर सचिन अमृत पाटील याने लाभार्थीचे घरकुल मंजूर झाल्यानंतरही ज्ञानेश्वर हिंमत पाटील हे मंजूर घरकुलांचे फोटो काढू देत नसल्याची तक्रार ग्रामसेवकाकडे केली़ यावेळी ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह वैैशालीबाई ज्ञानेश्वर पाटील, मालूबाई हिंमत पाटील, संतोष खंडू मराठे, दिलीप खंडू मराठे, ओंकार खंडू मराठे, मधुकर नामदेव मराठे, निलेश युवराज मराठे, हेमराज रविंद्र मराठे, युवराज नामदेव मराठे, राकेश मोहन पाटील, हिंमत सदाशिव पाटील, दिपक निंबा मराठे, हरीष रमेश पाटील, विनोद निंबा पाटील, विनोद भिमराव पाटील, रविंद्र बाबुराव पाटील सर्व रा़ दोंदवाडे यांनी सचिन पाटील व गोविंदसिंग खुमानसिंग गिरासे या दोघांना बेदम मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी देत शिविगाळ केली़, अशी फिर्याद सचिन पाटील यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात दिली असून सर्व संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल आह़े दुस:या फिर्यादीत ज्ञानेश्वर हिंमत पाटील यांनी म्हटले आहे की, सचिन पाटील, मंगेश पद्मसिंग गिरासे, गोविंद गिरासे, रविंद्र गिरासे, अशोक रामदास पाटील या पाच जणांनी सकाळी 11 वाजता ग्रामसभा सुरू झाल्यानंतर लोकांची कामे केली नाहीत, घरकुल मंजूर केली नाहीत, असा आरोप करत वाद घातला़ यावेळी संशयितांनी वैैशाली पाटील व ज्ञानेश्वर पाटील या दोघांनाही बेदम मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय बागले करत आहेत़