शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

चार अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 11:53 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील चार मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील म्हणून घोषीत करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांवर आवश्यक तो पोलीस ...

नंदुरबार : जिल्ह्यातील चार मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील म्हणून घोषीत करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांवर आवश्यक तो पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात येणार असून चित्रिकरण देखील करण्यात येणार आहे.गेल्या काही निवडणुकीत ज्या मतदान केंद्रांवर कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली असेल, मतदानात काही व्यत्यय आला असेल अशा ठिकाणच्या मतदान केंद्रांची नावे बाजूला काढून त्यातील पहिले पाच मतदान केंद्र संवेदनशील म्हणून ओळखले जातात.लोकसभा निवडणुकीसाठी यंदा चार केंद्र हे अतिसंवेदनशील म्हणून घोषीत करण्यात आलेली आहेत. त्यात नारायणपूर, ता.नंदुरबार, सुकवेल, बोडमाळ व धुळीपाडा, ता.नवापूर या मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्तासह मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे.या केंद्रांवर आधीपासूनच इमारतीचे, परिसराचे निरिक्षण करून परिसरातील उपद्रवी लोकांवर देखील कारवाई प्रस्तावीत करण्यात आलेली आहे.