शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उपद्रवी लोकांवर तात्काळ कारवाईसाठी खास यंत्रणा शांतता समिती बैठक : पोलीस अधीक्षकांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गणेशोत्सव व बकरी-ईदच्या पाश्र्वभुमिवर पोलिसांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. सामान्य लोकांना त्रास होईल असे गैरकृत्य करणा:यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दिला.शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी व पोलीस अधीक्षक संजय पाटील उपस्थित होते. संजय ...

ठळक मुद्दे 4उपद्रवी लोकांवर पोलिसांनी आधीच कारवाई केली आहे. नागरिकांनीही अशा लोकांची नावे पोलिसांना कळविल्यास लागलीच कारवाई करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गणेशोत्सव व बकरी-ईदच्या पाश्र्वभुमिवर पोलिसांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. सामान्य लोकांना त्रास होईल असे गैरकृत्य करणा:यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दिला.शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी व पोलीस अधीक्षक संजय पाटील उपस्थित होते. संजय पाटील यांनी सांगितले, शहरासह जिल्ह्यातील सर्व संवेदनशील भागातील चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याद्वारे संशयीतांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. रात्री आणि दिवसा देखील पोलिसांची गस्त कायम राहणार आहे. पेट्रोलिंग वाहनांवर देखील सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. उपद्रवी लोकांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात सर्वच पोलीस ठाण्यांना सुचीत केले असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याबाबत आवाहन केले. गुलालाचा वापर कमीत कमी करण्याचे आवाहन देखील त्यांनी  केले.यावेळी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, एलसीबीचे निरीक्षक किशोर सोन्याबापू नवले, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक  सुभाष भोये यांच्यासह इतर अधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.