शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ऊस कोरडा झाल्याने चारा विकून लागवड खर्चही भागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : ऊसाची लागवड करुन त्याला पाणी देता देताच कूपनलिका आटली, त्यानंतर कोरडा ऊस तरी कामी ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : ऊसाची लागवड करुन त्याला पाणी देता देताच कूपनलिका आटली, त्यानंतर कोरडा ऊस तरी कामी येईल अशी अपेक्षा असताना मातीमोल दरातच त्याची विक्री करावी लागल्याची वेळ आमलाड ता़ तळोदा येथील शेतक:यावर आली आह़े दुष्काळाची धग दिवसेंदिवस वाढत असल्याने तळोदा तालुक्यात पाण्याअभावी पिके सोडून देण्याची वेळ शेतक:यांवर आली आह़े  आमलाड येथील सागर दिलीप पाटील यांनी त्यांच्या गट क्रमांक 54/1/2 या सहा एकर क्षेत्रात ऊसाची लागवड केली होती़ नोव्हेंबरपर्यंत ऊस तयार होण्याची अपेक्षा असल्याने त्यांच्याकडून संगोपनात कोणतीही कसर सोडली जात नव्हती़ पाणी पुरेल असा अंदाज असल्याने त्यांनी कारखान्यात ऊसाची नोंदणी केल्याची माहिती आह़े परंतू गत 20 दिवसांपूर्वी शेतातील कूपनलिका अचानक कोरडी झाली़ पाणीच येत नसल्याचे ध्यानी आल्यानंतर त्यांनी मोटार काढून खोली तपासली परंतू जमिनीच्या पोटात पाणीच नसल्याचे दिसून आल़े पाणी येणार अशी भाबडी अपेक्षा ठेवूनही पाण्याचा एक ठेंब कूपनलिकेत वाढला नाही़ परिणामी पाणी न मिळाल्याने 6 एकरावरील ऊसाचे पूर्ण पिक कोरडे झाल़े एकरी 23 हजार 500 रुपयांर्पयत खर्च करुनही ऊसाची दयनीय अवस्था झाल्याने शेतकरी सागर पाटील यांनी ऊस काढून टाकण्याचा निर्णय घेतला़ गावातील काहींनी त्यांना सल्ला देत पशुपालकांना चारा म्हणून ऊस विक्री करण्यास सांगितल़े परंतू उन्हामुळे पूर्णपणे कोरडा झालेल्या या चा:याला पशुपालकही अधिक दर देऊन न शकल्याने शेतक:याने नाईलाजाने मिळतील त्या दरात त्याची विक्री करुन खर्च काढण्याचा प्रयत्न करुन पाहिला़ तालुक्यात इतरही ठिकाणी अशाच प्रकारची स्थिती सध्या निर्माण झाली असून अचानक कूपनलिका आटत असल्याने शेतक:यांसमोर मोठे संकट उभे राहिले आह़े यापूर्वी तालुक्यात दुष्काळाची स्थिती उद्भवली नसल्याने सध्याच्या परिस्थितीचा सामना करावा कसा प्रश्न उपस्थित करण्यात येत आह़े एकरी 23 हजार रुपये खर्च करुन उभ्या केलेल्या ऊसाला पशुपालकांनी 1 हजार रुपये टन या प्रमाणे दर दिला होता़ यातून काही उत्पादन येऊन असे वाटत असताना केवळ सहा टन ऊसाचा चारा निघू शकला़ यामुळे शेतक:याना सहा हजार रुपये एवढीच रक्कम मिळाली़ शेतातून पाण्याअभावी कोरडा झालेला ऊस कापला जात असताना ते भावूक झाले होत़े