शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

सोनपोत चोरणा-यास महिलेने दिले पकडून : नंदुरबार बसस्थानकात घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बसमध्ये चढत असताना गळ्यातील सोनपोत लांबवणा:यास महिलेनेच पकडून देत पोलीसांच्या ताब्यात दिल़े रविवारी दुपारी नंदुरबार बसस्थानकात हा प्रकार घडला़सविता केशव बोबडे (60) रा़ धुळे ह्या दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास धुळे बायपास बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची पोत कोणीतरी ओढल्याचे लक्षात आल़े मागे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बसमध्ये चढत असताना गळ्यातील सोनपोत लांबवणा:यास महिलेनेच पकडून देत पोलीसांच्या ताब्यात दिल़े रविवारी दुपारी नंदुरबार बसस्थानकात हा प्रकार घडला़सविता केशव बोबडे (60) रा़ धुळे ह्या दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास धुळे बायपास बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची पोत कोणीतरी ओढल्याचे लक्षात आल़े मागे पाहिले असता, मारूती सखाराम गायकवाड (40) रा़ खोकरमोहा जि़बीड हा संशयास्पदरित्या काहीतरी लपवत असल्याचे त्यांच्या लक्षात आल़े त्यांना त्याची कॉलर पकडत थेट चोप देण्यास सुरूवात केली़ यावेळी तेथे उपस्थित नागरिक व एसटीच्या कर्मचा:यांनी त्याची झडती घेऊनही त्याच्याकडून 60 हजार रूपये किमतीची सोनपोत मिळून आली नाही़ सविता बोबडे यांनी त्याला शहर पोलीस ठाण्यात आणल़ेसविता बोबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित मारूती गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आह़े तपास पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटील करत आहेत़पोलीसांनी संशयिताची झडती घेऊनही मुद्देमाल मिळूना आला नसल्याने इतर संशयितांची माहिती काढली जात आह़े