शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

दारुडया बापाचा मुलाने केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दारुड्या बापाला कंटाळलेल्या मुलाने बापाच्या डोक्यात लाकडी दंडुका टाकून ठार केल्याची घटना डाबचा देवकेलीपाडा, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दारुड्या बापाला कंटाळलेल्या मुलाने बापाच्या डोक्यात लाकडी दंडुका टाकून ठार केल्याची घटना डाबचा देवकेलीपाडा, ता.अक्कलकुवा येथे २९ रोजी घडली. मारेकरी मुलाला अटक करण्यात आली आहे.जात्र्या मारग्या वसावे (६५) असे ठार झालेल्याचे नाव असून बोडा जत्र्या वसावे असे संशयीत आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, बोंडा वसावे यांचे वडिल जात्र्या वसावे यांना दारूचे सेवन होते. वारंवार दारू पिऊन घरी येणे यामुळे बोंडा हा त्रासला होता. २९ रोजी जात्र्या वसावे हे नेहमीप्रमाणे दारू पिऊन सायंकाळी घरी आले.आधीच कंटाळलेला बोंडा याला ते असह्य झाल्याने रागाच्या भरात त्याने त्याच्या जवळ असलेल्या लाकडी दांडक्याने जात्र्या वसावे यांच्या डोक्यावर वार केले. गंभीर जखमी जात्र्या यांना स्थानिक सरकारी रुग्णालय आणि तेथून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता ३० रोजी त्यांचा मृत्यू झाला.याबाबत जंगल्या जात्र्या वसावे यांनी फिर्याद दिल्याने बोंडा वसावे यांच्याविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बोंडा यास अटक करण्यात आली असून तीन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तपास फौजदार राजेश पाटील करीत आहे. या घटनेमुळे परिसरातील खळबळ उडाली आहे.