शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कजर्मुक्तीपासून सहा हजार वंचित शेतक:यांना पुन्हा संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील कजर्मुक्तीसाठी पात्र असलेल्या परंतु तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळू न शकलेल्या शेतक:यांसाठी पुन्हा 31 मार्च अखेर नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जवळपास सहा हजार शेतक:यांना त्याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, याआधी 14 हजार शेतक:यांना त्याचा लाभ मिळाला आहे.याबाबत जिल्हा उपनिबंधक वाय.एस.पुरी यांनी सांगितले, छत्रपती शिवाजी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील कजर्मुक्तीसाठी पात्र असलेल्या परंतु तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळू न शकलेल्या शेतक:यांसाठी पुन्हा 31 मार्च अखेर नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जवळपास सहा हजार शेतक:यांना त्याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, याआधी 14 हजार शेतक:यांना त्याचा लाभ मिळाला आहे.याबाबत जिल्हा उपनिबंधक वाय.एस.पुरी यांनी सांगितले, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शेतक:यांना वैयक्तिक व तांत्रिक कारणांमुळे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता आले नव्हते. या पाश्र्वभुमिवर यापूर्वीच्या विहित कालावधीत अर्ज करण्यापासून वंचीत राहिलेल्या शेतक:यांसाठी पुन्हा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 31 मार्च अखेर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. शिवाय यापूर्वी या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतक:यांना पुन्हा अर्ज करता येणार नाहीत. या कालावधीत आपले सरकार सेवा केंद्रामार्फत शेतक:यांचे ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील किंवा शेतक:यांना (ँ33स्र2://ू2े228.ेंँंल्ल’्रल्ली.ॅ5.्रल्ल) या पोर्टलवर स्वत: नोंदणी करून युजर आयडी व पासवर्डच्या आधारे अर्ज करता येतील. शेतक:यांसाठी स्वत: किंवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत माहिती   भरून ऑनलाईन अर्ज भरण्याची     सेवा नि:शुल्क असल्याचेही        जिल्हा उपनिबंधक पूरी यांनी स्पष्ट केले.दरम्यान, याबाबत पाहिजे तशी जनजागृती होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे अनेक शेतकरी यावेळी देखील वंचीत राहण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता जास्तीत जास्त शेतक:यांर्पयत ही योजना व त्याचे लाभ पोहचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे अशी अपेक्षा शेतक:यांकडून व्यक्त होत आहे.याशिवाय काही महाईसेवा केंद्रांमध्ये अशा प्रकारचे अर्ज भरून घेण्यासंदर्भात काहीही सुचना नसल्याचे शेतक:यांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे देखील शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. ही बाब लक्षात घेता   त्यादृष्टीनेही प्रशासनाने जिल्ह्यातील महाईसेवा केंद्रांना सुचीत करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत   आहे. जिल्हा बँकेकडून व इतर बँकांकडून एकाच शेतकरी कुटुंबाने दीड   लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम घेतली असेल, असा शेतकरी  कुटुंबांनी राज्य शासनाने दिलेल्या वाढीव मुदतीत 31 मार्च 2018 र्पयत संबंधित बँकेत रकमेचा भरणा करून छत्रपती शिवाजी  महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे  आवाहन करण्यात आले आहे. जे शेतकरी कजर्मुक्त झाले आहेत ते पुढीलवर्षी कर्ज घेण्यासाठी पात्र होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े याआधी पात्र 14 हजार  शेतक:यांना 45 कोटी 36 लाख 40 हजार 699 रुपयाचा कजर्माफीचा लाभ मिळाला.