शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुव्यात चोरीच्या नऊ दुचाकी जप्त, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 12:47 IST

नंदुरबार : अक्कलकुवा येथे दुचाकी चोरटय़ांना ताब्यात घेत त्यांच्याकडून नऊ दुचाकी जप्त करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाला यश ...

नंदुरबार : अक्कलकुवा येथे दुचाकी चोरटय़ांना ताब्यात घेत त्यांच्याकडून नऊ दुचाकी जप्त करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाला यश मिळाले. त्यांच्याकडून आणखी काही दुचाकी मिळण्याची शक्यता आहे.अक्कलकुवा येथील मोलगी नाक्यावर संशयीत दुचाकी चोरटे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने तेथे पाळत ठेवली. तेथे चहाच्या टपरीवर दोघा संशयीताना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसी हिसका दाखवताच त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांनी नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, तळोदा व डेडीयापाडा येथून नऊ दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्या सर्व कमी किंमतीत विकल्याचे सांगितले. त्याआधारे सर्व दुचाकी त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. या संशयीतांकडून आणखीही काही दुचाकी चोरल्याची माहिती मिळू शकेल. त्यादृष्टीने पोलीस प्रय} करीत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले, सहायक निरिक्षक योगेश कमाले, फौजदार भगवान कोळी, जमादार अनिल गोसावी यांच्यासह हवालदार पंढरीनाथ ढवळे, रवींद्र पाडवी, विकास पाटील, प्रदीप राजपूत, दिपक गोरे, जगदीश पवार, विनोद जाधव, सुजाता जाधव, सुभाष तमखाने, ज्योतीबा दिपक, प्रमोद सोनवणे, पुष्पलता जाधव, विकास अजगे, भटू धनगर, संदीप लांडगे, गोपाल चौधरी, तुषार पाटील, महेंद्र सोनवणे, जितेंद्र तांबोळी, जितेंद्र अहिरराव, राहुल भामरे, जितेंद्र ठाकुर, मोहन ढमढेरे, किरण पावरा, किरण मोरे, अमोल पवार, पंकज महाले, आनंदा मराठे, सतिष घुले यांच्या पथकाने         केली.