शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया
4
"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"; ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, आता उचललं टोकाचं पाऊल
5
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
6
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
7
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
8
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
9
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
10
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
11
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
12
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
13
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
14
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
15
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
16
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
17
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
18
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
19
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
20
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच

सहा जणांना शिक्षक पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील सहा प्राथमिक शिक्षकांना जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले. गुरुवार, 5 रोजी दुपारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील सहा प्राथमिक शिक्षकांना जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले. गुरुवार, 5 रोजी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेत होणा:या कार्यक्रमात त्यांना गौरविण्यात येणार आहे. पुरस्कारार्थी शिक्षकांमध्ये देवराम भिला पाटील, जि.प.शाळा बालआमराई, ता.नंदुरबार, इंदूबाई दगा अहिरे, जि.प.शाळा घोडजामणे, ता.नवापूर. सचिन बाबपुराव पत्की, जि.प.शाळा बिलाडी, ता.शहादा. युवराज खंडू मराठे, जि.प.शाळा मोहिदा, ता.तळोदा. दिनेश सदाशिव पाडवी, जि.प.शाळा देवमोगरा, ता.अक्कलकुवा व रुपेशकुमार दिगंबर नागलगावे, जि.प.शाळा काल्लेखेतपाडा, ता.धडगाव यांचा समावेश आहे. या शिक्षकांनी आपल्या सेवा काळात आणि आपल्या शाळेत विविध विद्यार्थीहिताचे आणि गुणवत्तेचे उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याने त्याची दखल घेण्यात आली. या शिक्षकांना 5 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता जि.प.सभागृहात होणा:या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड असतील. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एस.सोनवणे, डीआयईसीपीडीचे प्राचार्य जालिंदर सावंत उपस्थित राहतील. सहभागी होण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी एम.व्ही. कदम, उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, डॉ.युनूस पठाण यांनी केले आहे.