शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बोगस शिक्षक भरती प्रकरणातील सहा जणांना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 10:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अपंग युनिटअंतर्गत जिल्हा परिषदेतील बोगस शिक्षक भरती प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 12 शिक्षकांपैकी सहा जणांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजुर केला.अपंग युनिटअंतर्गत बोगस कागदपत्रे व बोगस नियुक्तीपत्राच्या आधारे 71 शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. त्यापैकी 31 शिक्षकांवर जिल्हा परिषदेन गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी पोलिसांनी 12 जणांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अपंग युनिटअंतर्गत जिल्हा परिषदेतील बोगस शिक्षक भरती प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 12 शिक्षकांपैकी सहा जणांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजुर केला.अपंग युनिटअंतर्गत बोगस कागदपत्रे व बोगस नियुक्तीपत्राच्या आधारे 71 शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. त्यापैकी 31 शिक्षकांवर जिल्हा परिषदेन गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी पोलिसांनी 12 जणांना महिनाभरापूर्वी अटक केली आहे. एकास यापूर्वीच जामीन मिळाला आहे. उर्वरित 11 जणांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी सहा जणांना गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. त्यात अमोल सुरेश शिंपी, रा.पाटोंदा, ता.चाळीसगाव, रवींद्र नागराज पाटील, रा.पथराड, ता.भडगाव, किरण हिरामण पाटोळे, रा.पिंपरीहाट, ता.भडगाव, संदीप रमेश पाटील, रा.पारोळा, रोशन सुभाष मोरे, रा.अंचाळे, ता.धुळे व सचिन वसंत मराठे, रा.चिंचखेडे, ता.धुळे यांचा समावेश आहे. त्यांच्यातर्फे अॅड.प्रेम इंदिस यांनी काम पाहिले.