शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीनिमित्त शहाद्यात पोवाडय़ाचा कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 12:32 IST

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 18 : शिवजयंतीनिमित्त तालुक्यातील सकल मराठा समाज व शिवप्रेमींतर्फे तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी शाहीर शिवश्री राजेंद्र कांबळे यांचा पोवाडय़ाचा कार्यक्रम झाला.अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.बी. नायकवाड होते. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या हस्त झाले. प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी लक्ष्मीकांत ...

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 18 : शिवजयंतीनिमित्त तालुक्यातील सकल मराठा समाज व शिवप्रेमींतर्फे तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी शाहीर शिवश्री राजेंद्र कांबळे यांचा पोवाडय़ाचा कार्यक्रम झाला.अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.बी. नायकवाड होते. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या हस्त झाले. प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार मनोज खैरनार, दिवाणी न्यायाधीश दैठणकर, सोनटक्के, श्याम जाधव, अॅड.सुशील पंडित, हैदरअली नुरानी,  अॅड.अल्ताफ हासमानी, अरविंद कुवर, प्रा.दत्तात्रय शिंदे, डॉ.उल्हास देवरे, अॅड.राजेश कुलकर्णी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत जगाला संस्काराचा ठेवा देणा:या राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित माजी मुख्यमंत्री कन्नमवार लिखीत पुस्तक भेट देऊन करण्यात आले.  या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक  केले.या वेळी शाहीर कांबळे यांनी शिवरायांचे कार्य, आई जिजाऊंचे संस्कार व शहाजीराजांचे कर्तव्य महानता कशी श्रेष्ठ होती हे पोवाडय़ाच्या माध्यमातून मांडले. जगाच्या पोशिंद्याचे आजचे जीवन कसे हलाखीचे झाले यावरही हृदयद्रावक वर्णन त्यांनी सादर केले. सकल मराठा समाज व शिवप्रेमींचा   हा उपक्रम आजच्या आधुनिक दुनियेत वावरणा:या सैराट तरुणांना भानावर आणण्यासाठी कसा उपयुक्त होऊ शकतो हे शेवटच्या पोवाडय़ातून त्यांनी सादर केले.