शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा घरफोडीने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 11:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील शेफाली पार्क परिसरात कापड व्यापा:याचे बंद घर फोडून चोरटय़ांनी 50 हजार रुपयांचा ऐवज ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरातील शेफाली पार्क परिसरात कापड व्यापा:याचे बंद घर फोडून चोरटय़ांनी 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूर शहरात शेफाली पार्क परिसरात कापड व्यापारी रुपेश सतिश पाटील हे राहतात. प}ी गावी नाशिक येथे तर रुपेश पाटील हे आपल्या दुकानावर गेले होते. भर दिवसा वसाहतीतील शुकशुकाटचा फायदा उचलत चोरटय़ांन बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश   केला. घरातील कपाटात ठेवलेले 40 हजार रुपये किंमतीचे दागीने व दहा हजार रुपये रोख चोरटय़ांच्या हाती लागले. तो ऐवज घेवून चोरटे पसार झाले. दिवसभरातील दुकानाचे कामकाज आटोपून रुपेश पाटील हे रात्री घरी गेले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ नवापूर पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपूत हे पथकासह दाखल झाले. तपासासंदर्भात आवश्यक त्या सुचना दिल्या.रात्री उशीरा व्यापारी रुपेश पाटील यांनी फिर्याद दिल्याने नवापूर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार महेंद्र नगराळे करीत       आहे.दरम्यान, शहरात भरदिवसा घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दुपारी व रात्री  पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.