शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूरला सेवानिवृत्त तहसीलदाराला लुटले

By admin | Updated: January 23, 2017 00:53 IST

शिरपूर : येथील सेवानिवृत्त तहसीलदाराला अडवून त्यांच्या ताब्यातील रोख रकमेसह सोन्याची चेन लांबून नेल्याची घटना शिंगावे गावाच्या शिवारातील पुलावर ही घटना घडली़

शिरपूर : येथील सेवानिवृत्त तहसीलदाराला  अडवून त्यांच्या ताब्यातील रोख रकमेसह सोन्याची चेन लांबून नेल्याची घटना   शिंगावे गावाच्या शिवारातील पुलावर ही घटना घडली़सेवानिवृत्त तहसीलदार प्रल्हाद मदन दाभाडे (रा़वाघाडी हल्ली निमझरी नाका, गणपती मंदिराजवळ शिरपूर) हे शेतातील पत्र्याचे शेडचा सामान ट्रॅक्टरमध्ये भरून आणत होत़े  त्यावेळी वाघाडीचे नाना  उत्तम कोळी यांनी ट्रॅक्टर अडवून कुणाच्या परवानगीने भरून नेत आहे, त्यांच्याशी बाचाबाची करून मारहाण केली़ तसेच गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली़ दाभाडे यांचा मुलगा अनिल याससुध्दा गणेश नाना कोळी, कल्पना नाना कोळी व त्यांचे सोबत इतर दोन जणांनी मारहाण करून खिशातून 10 हजार रुपये जबरीने काढून घेतलेत़ 50 हजार रुपयांची चेनसह एकूण           60 हजार रुपयांचा ऐवज काढून  नेला़प्रल्हाद दाभाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरोधात भादंवि कलम 395, 341, 143, 147, 323, 504, 506 प्रमाणे रस्ता अडविणे, दरोडा व दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला आह़े