शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातही फौजदाराला धक्काबुकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 11:53 IST

दोघांना अटक : शुटींग करण्याचाही झाला दोघांकडून प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दारूच्या नशेत पोलीस ठाण्यात येवून फौजदाराशी हुज्जत घालून कॉलर पकडल्याची घटना शहादा पोलीस ठाण्यात घडली. याप्रकरणी डामरखेडा येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.अक्कलकुवा येथे फौजदाराची कॉलर पकडल्याची घटना घडल्यानंतर शहादा येथे दुसरी घटना घडली. रवी सुभाष ठाकरे व रुपेश दिलीप सामुद्रे रा.डामरखेडा अशी संशयीतांची नावे आहेत. २१ रोजी रात्री दोन्हीजण पोलीस ठाण्यात दारूच्या नशेत गेले. तेथे ड्युटीवर असलेले फौजदार ज्ञानेश्वर बडगुजर यांना त्यांनी पोलीस निरिक्षक शुक्ल यांचा मोबाईल नंबर विचारला तसेच पोलीस ठाण्याची मोबाईलमध्ये शुटींग काढू लागले.बडगुजर यांनी त्यांना हटकले असता त्याचा राग येवून जोरजोराने आरडाओरड करून त्यांची कॉलर पकडत धक्काबुकी केली. आपण एका संघटनेचे अध्यक्ष आहोत, आपल्याला ओळखत नाही काय? असे सांगून अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तेथे असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेतले.याबाबत फौजदार ज्ञानेश्वर बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रवी ठाकरे व रुपेश सामुद्रे यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणने व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना रात्री साडेअकरा वाजता अटक करण्यात आली. तपास पोलीस निरिक्षक संजय शुक्ल करीत आहे. दरम्यान, सलग दुसरी घटना घडल्याने पोलीस वर्तूळात चर्चेचा विषय आहे.