शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा बॅरेजच्या जलसाठय़ात शहाद्यातील युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 12:43 IST

दोन दिवसांपासून बेपत्ता : दिवसभराच्या शोधमोहिमेनंतर सापडला मृतदेह

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 25 : शहादा येथील गौरव विठ्ठल पाटील या युवकाचा मृतदेह प्रकाशा बॅरेजच्या जलसाठय़ात शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलीस सूत्रानुसार, शहादा येथील गांधीनगरातील गौरव विठ्ठल पाटील (22) हा युवक शुक्रवारी दुपारी  साडेचार वाजता नंदुरबारकडे स्कूटीने जाण्यासाठी निघाला होता. तो रात्री उशिरार्पयत घरी न आल्याने नातेवाईकांसह मित्रांनी त्याचा शोध घेतला. परंतु तो आढळून आला नाही. प्रकाशा बॅरेजच्या गेटजवळ पांढ:या रंगाची विना नंबरची स्कूटी उभी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ती स्कूटी गौरवचीच असल्याची खात्री नातेवाईकांची झाली. त्याने पाण्यात उडी तर घेतली नसावी त्यादृष्टीने स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने जाळी, आकडे पाण्यात टाकून शनिवारी सकाळपासूनच शोध घेण्यास सुरुवात झाली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास गौरवचा मृतदेह आकडय़ाला लागला. बॅरेजच्या गेट क्रमांक 26 जवळ गौरवचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती कळताच         जि.प. सदस्य रामचंद्र पाटील, उपसरपंच भरत पाटील, रफीक खाटीक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जयगणेश पाटील, किशोर चौधरी, प्राचार्य मकरंद पाटील, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, प्रशांत निकुम, संतोष वाल्हे, दत्तू चौधरी, कृष्णदास पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात  डॉ.जितेंद्र पवार यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला. याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून जमादार पांडुरंग गवळी, हवालदार गौतम बोराळे, नीलेश सांगळे, उमद्या गुलाले यांनी पंचनामा केला.