शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात सहा गावठी पिस्तोलसह काडतूस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 13:01 IST

शहाद्यात कारवाई : नंदुरबारातही भोणे फाटय़ावर तलवार जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा येथील शिरुड चौफीलीवर 19 वर्ष वयाच्या युवकाकडून सहा गावठी पिस्तोल व आठ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी उशीरा एलसीबीने ही कारवाई केली. दरम्यान, नंदुरबारात एकाला तलवारीसह ताब्यात घेण्यात आले.मोनिश मुन्ना शेख (19) रा.मोतीबाग गल्ली, सेंधवा व 17 वर्षीय अल्पवयीन बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. मध्यप्रदेशातील एकजण शहाद्यात गावठी पिस्तोल विक्रीसाठी येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेला मिळाली होती. त्यानुसार, पथकाने शहाद्यातील शिरुड चौफुली भागात सापळा रचला. सायंकाळी उशीरा मोनिश शेख हा त्या भागात मोटरसायकलीवर संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून सहा गावठी पिस्तोल जप्त करण्यात आल्या. त्यात प्रत्येकी 35 हजार रुपये किंमतीच्या तीन गावठी पिस्तोल मॅगङिानसह, प्रत्येकी 25 हजार रुपये किंमतीच्या तीन गावठी पिस्तोल मॅगङिानसह, 1800 रुपये किंमतीचे आठ जिवंत काडतूस, 40 हजारांची मोटरसायकल व मोबाईल जप्त करण्यात आले. याबाबत पोलीस नाईक भटू धनगर यांनी फिर्याद दिल्याने शहादा पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, सहायक निरिक्षक गणेश न्हायदे, रवींद्र लोंढे, अनिल गोसावी, पंढरीनाथ ढवळे, दिपक गोरे, रवी पाडवी, योगेश सोनवणे, विकास पाटील, विनोद जाधव, जगदीश पवार, प्रमोद सोनवणे, भटू धनगर, गोपाल चौधरी, संदीप लांडगे, जितेंद्र अहिरराव, विकास अजगे, महेंद्र सोनवणे, पाटील, मोरे, ढमढेरे, पावरा, पवार, राजपूत, महाले यांनी केली.