शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात 15 वर्षीय गतीमंद युवतीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 12:58 IST

नंदुरबार : 15 वर्षीय गतीमंद युवतीवर 50 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना शहादा तालुक्यात उघडकीस आली़ बलात्कारातून गर्भधारणा झालेल्या युवतीने चालत्या रूग्णवाहिकेत बाळाला जन्म दिला असून या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल होऊन 50 वर्षीय नराधमाला पोलीसांनी तात्काळ अटक केली आह़े होळ मोहिदा ता़ शहादा येथे हा प्रकार वर्षभरात घडल्याची माहिती देण्यात ...

नंदुरबार : 15 वर्षीय गतीमंद युवतीवर 50 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना शहादा तालुक्यात उघडकीस आली़ बलात्कारातून गर्भधारणा झालेल्या युवतीने चालत्या रूग्णवाहिकेत बाळाला जन्म दिला असून या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल होऊन 50 वर्षीय नराधमाला पोलीसांनी तात्काळ अटक केली आह़े होळ मोहिदा ता़ शहादा येथे हा प्रकार वर्षभरात घडल्याची माहिती देण्यात आली आह़े दिलीप अप्पा कोळी़ रा़ मालपूर ता़ शिंदखेडा याचे सातत्यानेहोळ मोहिदा येथे येणे जाणे होत़े या दरम्यान त्याचे गावातील एका कुटूंबासोबत जवळीक निर्माण झाली़ कुटूंबातील सर्व सदस्य रोजगारासाठी शहादा परिसरात जात असल्याने घरी 15 वर्षीय गतीमंद बालिका एकटी रहायची़ याचा फायदा घेत दिलीप कोळी याने वर्षभर तिच्यावर बलात्कार केला़ यातून संबधित युवतीला गर्भधारणा झाली़ बदमानी आणि अशिक्षितपणा यातून तिच्या आई-वडीलांनी ही बाब कोणासही सांगितली नाही़ परंतू गेल्या दोन दिवसांपूर्वी युवतीला प्रसवकळा सुरू झाल्यानंतर जिल्हा रूग्णालयात घेऊन जात असताना तिने रस्त्यातच नवजात अर्भकाला जन्म दिला होता़ दोघांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर रूग्णालय प्रशासनाने पिडित युवतीच्या आईचा जबाब घेऊन तो पोस्टाद्वारे सोमवारी शहादा पोलीस ठाण्यात पाठवण्यात आला़ जबाबावरून  रात्री 9 वाजेच्या सुमारास दिलीप कोळी याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला़  घटनेचे गांभिर्य लक्षात घेत उपविभागीय पोलीस अधिकारी एम़बी़पाटील यांनी रूग्णालयात भेट देत माहिती घेतली़ रात्री उशिरा दिलीप कोळी यास अटक करण्यात आली़ तपास उपविभागीय पोलीस अधिकारी एम़बी़पाटील करत आहेत़ कोळी याच्याविरोधात अनुसुचित जाती-जमाती सुधारित अधिनियम 2015 तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 सह इतर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल आह़े बलात्कार गंभीर प्रसंगातून गर्भधारणा झालेल्या 15 वर्षीय युवतीला शनिवारी रात्री प्रसवकळा येत असताना गांगरून गेलेल्या तिच्या कुटूंबियांनी ग्रामस्थांच्या मदतीने 108 क्रमांकाच्या रूग्णवाहिकेला फोन लावला होता़ रूग्णवाहिकेचा चालकाने तत्परता दाखवत तात्काळ होळ मोहिदा गाठल़े रात्री उशिरा शहादा येथून नंदुरबारकडे येत असतानाच प्रकाशा गावाच्या पुढे तिने पुरूष अर्भकाला जन्म दिला़ मायलेकराला जिल्हा रूग्णालयात आणल्यानंतर बाळाला काचेच्या पेटीत तर आईला विशेष कक्षात दाखल केल़े तिचे वय कमी असल्याने विशेष काळजी घेण्यात येत आह़े उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील व पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या पथकाने रात्री होळ मोहिदा येथून संशयित दिलीप कोळी यास ताब्यात घेतले होत़े त्याला सकाळी शहादा न्यायालयात हजर करण्यात आल़े सरकारपक्षातर्फे अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती़ त्यानुसार नराधम दिलीप कोळी यास पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आह़े