शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शहादा चोरीचा ट्रक इंदोर येथून जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील लोकमान्य टिळक टाऊन हॉल परिसरातून चोरीस गेलेला ट्रॉला इंदूर येथून जप्त करण्यात आला. ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील लोकमान्य टिळक टाऊन हॉल परिसरातून चोरीस गेलेला ट्रॉला इंदूर येथून जप्त करण्यात आला. दोन संशयीतांना देखील अटक करण्यात आली आहे. या चोरटय़ांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.19 सप्टेंबर रोजी रात्री  जुना प्रकाश रोडवर दहा चाकी ट्रॉला (एमएच-17 टी. 9381) उभा होता. त्यात  पुल बांधकाम करण्याचे लोखंडी साहित्य होते. रात्रीतून चोरटय़ांनी तो लंपास केला. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, जिल्हा अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी महारु पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी स्वतंत्र पथके तयार केली होती. पोलिसांना सावळदा, फैजपूर , सावदा, ब्रहानपूर मार्गे ट्रक गेल्याची  माहिती मिळाली होती. शोध घेत घेत पथक इंदोर येथे पोहचले. तेथील रफिक खा मन्सुरी (वय 43), 336 चंदन नगर यांचे आर. के. डिस्पोजल ट्रान्सपोर्ट असल्याची माहिती मिळाली. पथकाने स्थानिक पोलिस अधिकारी यांच्या सहकायराने रफिक मन्सूरी यांचे ट्रान्सपोर्ट गाठले. तेथे चोरी गेलेल्या ट्रकची नंबर प्लेट, चेचीस नंबर आढळून आली. पोलिसांनी मन्सुरी यास विचारणा केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर ट्रक बॉडी, इंजिन, टायर, ट्रक मधील लोखंडी एंगल असे तेजाजी नगर येथून काढून दिले. चोरीस गेलेला ट्रक सर्वच स्पेअर पार्ट बॉडी चार तासातच विल्हेवाट करून ठेवली होती. म्हणून गॅरेजच्या मालकासह अब्दुल रहीम मोहम्मद सिकंदर मन्सुरी रा. चंदन नगर, इंदूर येथून ताब्यात घेतले असून इतर आरोपीचा शोध   घेत आहेत. यातून अंतरराज्यीय     टोळी निष्पन्न होण्याची शक्यता   आहे. पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, सहायक पोलिस निरीक्षक दीपक फुलपगारे, हवालदार दीपक परदेशी, मनोज सरदार, पोलीस नाईक राजेंद्र गावित, प्रकाश तमखाने, स्वप्निल गोसावी, विकास कापूरे, अमोल राठोड, मनोज महाजन आदींनी ही कारवाई केली.