शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे ट्रॅक्टर चालकांसाठी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:16 IST

ऑनलाईन लोकमतप्रकाशा, दि 22 : नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व प्रकाशा बसस्थानक परिसरात ट्रॅक्टर चालकांसाठी शिबिर घेण्यात आले. यात वाहनचालविताना घ्यावयाची काळजी, अपघात होवू नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत पाटील व जिगअ‍ेश गायकवाड यांनी माहिती ट्रॅक्टर ...

ऑनलाईन लोकमतप्रकाशा, दि 22 : नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व प्रकाशा बसस्थानक परिसरात ट्रॅक्टर चालकांसाठी शिबिर घेण्यात आले. यात वाहनचालविताना घ्यावयाची काळजी, अपघात होवू नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत पाटील व जिगअ‍ेश गायकवाड यांनी माहिती ट्रॅक्टर व ट्रॉलीला रेडियम पट्टय़ा लावून माहिती पुस्तिकेचे वाटप केले.शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तालुक्यातील विविध भागातून शेतकरी ट्रॅक्टरद्वारे माल विक्रीसाठी आणत असल्यामुळे वाहनचालकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत पाटील, जिगअ‍ेश गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी, व्यापारी प्रकाश जैन आदींसह शेतकरी उपस्थित होते.या वेळी सागर पाटील यांनी वाहनचालकांना वाहन वेगात चालविणे म्हणजे चांगला चालक नव्हे तर अवजड वाहनाचे भान ठेवून वाहनचालविणे, ट्रॅक्टर ट्रॉली घेवून जाताना चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करू नये, आपल्या चुकीमुळे दुस:यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे अवाहन केले. त्याचप्रमाणे दुचाकी चालविताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा. तसेच ट्रॅक्टर व ट्रॉलीला नेहमी रेडियम पट्टय़ा राहू द्या, पुढच्या बाजूला पांढ:या रंगाची, मागच्या बाजुला लाल रंगाची पट्टी वाहनाच्या बाजुला पिवळ्या रंगाची पट्टी लावाण्याचे आवाहन केले.