शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात विदेशी मद्यासह 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 12:08 IST

शहादा - तालुक्यातील भादा शिवारात  अवैध विदेशी मद्यासह 6 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आह़े राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे बुधवारी रात्री दहा वाजता ही कारवाई करण्यात आली़मिळालेल्या माहितीनुसार, भादा शिवारा अवैध विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती नंदुरबार येथील राज्य उत्पादक शुल्क विभागाला मिळाली़ कारवाईमध्ये मध्यप्रदेश निर्मित ...

शहादा - तालुक्यातील भादा शिवारात  अवैध विदेशी मद्यासह 6 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आह़े राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे बुधवारी रात्री दहा वाजता ही कारवाई करण्यात आली़मिळालेल्या माहितीनुसार, भादा शिवारा अवैध विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती नंदुरबार येथील राज्य उत्पादक शुल्क विभागाला मिळाली़ कारवाईमध्ये मध्यप्रदेश निर्मित विदेशी मद्य 750 मि़ली़चे 120 बॉक्स व 180 मि़ली़चे 40 बॉक्स जप्त करण्यात आल़े या कारवाईत मुद्देमालासह आरोपी कैलास विजयसिंग पाडवी (रा़ भंवर ता़ तळोदा) याला ताब्यात घेण्यात आले आह़े आरोपीकडून पिकअप वाहनही जप्त करण्यात आले आह़े वाहनासह 6 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला             आह़े सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागीय आयुक्त नाशिक प्रसाद सुव्रे व नंदुरबार येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली़ निरीक्षक अविनाश घरात, पी़एऩ गोंडा, दुय्यम निरीक्षक जी़जी़ अहिरराव, शैलेंद्र मराठे, जवान राजेंद्र पावरा, सुनील पवार, भूषण चौधरी, हंसराज चौधरी, वाहन चालक मानसिंग पाडवी आदींचा कार्यवाहीत समावेश होता़ गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक जी़जी़ अहिरराव यांच्याकडे सोपविण्यात आला       आह़े