शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
4
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
5
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
6
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
8
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
9
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
10
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
11
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
12
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
13
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
14
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
15
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
16
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
17
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
18
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
19
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
20
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी

शहादा-पुणे शिवशाही बससेवेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 12:59 IST

वातानुकूलीत सेवा : स्लीपर कोचमुळे सुलभ प्रवास

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 5 : धुळे विभागाअंतर्गत गुरुवारपासून शहादा ते पुणे ही वातानुकूलीत स्लीपर कोच शिवशाही बससेवा सुरु करण्यात आली आह़े शहादा आगारासाठी दोन खाजगी शिवशाही बसेस् देण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख योगेश लिंम्बायत यांनी दिली़महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ धुळे विभागांतर्गत शहादा आगाराला ही वातानुकूलीत शिवशाही बस उपलब्ध झाली आह़े यामुळे शहादेकरांना पुणे जाणे अधिक सोयीचे होणार आह़े गुरुवारी रात्री आठ वाजता आमदार उदेसिंग पाडवी, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या उपस्थितीत या बससेवेचे उद्घाटन झाल़े राज्यातील केवळ पाच आगारांनाच या बसेस दिल्या आहेत़पाच पैकी धुळे विभागाअंतर्गत शहादा आगारास दोन बसेस देण्यात आल्या आहेत़ शहादा येथून रात्री नऊ वाजता व पुणे येथून रात्री साडेनऊ वाजता ही बस सुटेल़ यासाठी एकीकडून 986 रुपये प्रवासी भाडे आकारण्यात येणार आह़े उद्घाटन वेळी धुळे विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ, विभागीय वाहतुक अधिकारी किशोर महाजन, तहसीलदार मनोज खैरनार, यंत्र अभियंत्रा किशोर सोमवंशी, शहादा आगारप्रमुख योगेश लिंम्बायत, स्थानक प्रमुख संजय कुलकर्णी, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ़किशोर पाटील, नगरसेविका रिमा पवार, नगरसेवक संजय साठे, योगिता             वाल्हे, संतोष वाल्हे, दिनेश खंडेलवाल, क़ेएम़ पाटील, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक एस़एम़शेख, शहादा आगाराच्या युनियन संघटनेचे पदाधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होत़े सूत्रसंचालन व आभार संजय कुलकर्णी यांनी केल़े