शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शहादा नगरपालिकेतर्फे विकास कामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 11:56 IST

शहादा : नगरपालिकेतर्फे शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये सुमारे सव्वाकोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. शहरातील प्रभाग ...

शहादा : नगरपालिकेतर्फे शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये सुमारे सव्वाकोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.शहरातील प्रभाग क्रमांक सहामधील रस्ते व मोकळ्या जागांचे सुशोभिकरणाच्या विविध कामांचे भूमिपूजन नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, जि.प. सदस्य अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. भूमिपूजन झालेल्या कामांमध्ये रस्त्याचे काम, कल्पनानगरमधील मोकळ्या जागेस संरक्षक भिंत, कालानी फरशीर्पयत रस्ता, स्वामी समर्थ मंदिर ते स्टेट         बँक चौकार्पयत गटार, वृंदावननगरमधील मोकळ्या जागेस वॉलकंपाऊंडश पेवर ब्लॉक बसविणे आदी कामांचा समावेश असून या कामांसाठी सुमारे सव्वाकोटी रुपये खर्च येणार आहे. या वेळी नगरसेवक संदीप  पाटिल, अनिता  पाटील, बांधकाम अभियंता मनोज चौधरी, संदीप टेंभेकर, डॉ.अजहर पठाण,  माजी नगराध्यक्ष अशोक बागूल, सुनीता बागूल, जितेंद्र पाटील,     प्रा.दत्ता वाघ, घनश्यामदास  धनकाणी, राजेंद्र पाटील, स्वप्निल खेडकर, संजय कुलकर्णी, उदय निकुंभ, यांच्यासह परिसरातील नागरीक, नगरसेवक व पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.