शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहादा नगरपालिकेतर्फे 73 किलो प्लास्टीक पिशव्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:25 IST

शहादा : प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत बुधवारी नगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 73 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी शहादा पालिकेने प्लास्टिक निमरूलन पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाने बुधवारी नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहरात धडक कारवाई करत 73 किलो प्लास्टिक जप्त केले. या कारवाई अतंर्गत मुख्य बाजारपेठ ...

शहादा : प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत बुधवारी नगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 73 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी शहादा पालिकेने प्लास्टिक निमरूलन पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाने बुधवारी नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहरात धडक कारवाई करत 73 किलो प्लास्टिक जप्त केले. या कारवाई अतंर्गत मुख्य बाजारपेठ ते शेरे पंजाब कडील रस्त्यालगत लहान मोठे किराणा दुकानदार, कपडे विक्रते, जनरल स्टोर्सवाल्यांकडून एकूण 73 किलो प्लास्टीक पिशव्या जप्त करण्यात आल्या. या पुढे दुकानदारांकडे प्लास्टिक पिशव्या आढळल्यास पहिल्यावेळी पाच हजार, दुस:या वेळी आढळल्यास दहा हजार ते 25 हजार रुपयांपयर्ंत दंड वसूल करण्यात येईल. तसेच दुकानाचा परवाना रद्द होवून तीन ते सहा महिने कारावासाची शिक्षा होऊ शकेल, असा ईशारा पालिकेचे मुख्याधिकारी राहूल वाघ यांनी दिला आहे.प्लास्टीक निमरूलन पथकात  स्वच्छता निरीक्षक राजेंद्र चव्हाण, आस्थापना विभाग प्रमुख चेतन गांगुर्डे, सहाय्यक गोटूलाल तावडे, स्वच्छता विभागातील कर्मचारी केदार सोलंकी, शंकर वाघ, रहिम बेग, सागर साळूंके, गणेश मोरे, आकाश वाघ व तसेच दुकान निरीक्षक सहा.दीपक आगळे यांचा समावेश आहे.महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्लास्टिक बंदी प्रकरणी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एच.डी.एफ.सी बँकेच्या सहकार्याने शासन निर्णयाव्दारे, बंदी असलेले व वापरण्यास मान्यता असलेल्या प्लास्टीक, थमाकॉलच्या वस्तूंचे जनजागृतीपर फलक उभारण्यात येणार आहेत.