शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातून लोखंडी ऐंगलसह ट्रक लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 11:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा येथील टाऊन हॉल समोरून उभा असलेला ट्रक व त्यातील लोखंडी ऐंगल असा एकुण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा येथील टाऊन हॉल समोरून उभा असलेला ट्रक व त्यातील लोखंडी ऐंगल असा एकुण दोन लाख 10 हजारांचा ऐवज चोरटय़ांनी चोरून नेल्याची घटना घडली. शहरात आधीच भुरटय़ा चो:यांचे सत्र सुरू असतांना आता मोठय़ा वाहनांवरच डल्ला मारला जात असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.शहरातील जुना प्रकाशा रस्त्यावरील टाऊन हॉलसमोर अख्तर शेख सत्तार बागवान यांनी त्यांची ट्रक (क्रमांक एमएच 17 टी 9381) उभी केली होती. 19 रोजी रात्री चोरटय़ांनी ट्रकच लांबविला. ट्रकमध्ये 160 नग लोखंडी ऐंगल होते. ते देखील चोरटय़ांनी चोरून नेले. दीड    लाखांचा ट्रक व 60 हजारांचे लोखंडी ऐंगल असा एकुण दोन लाख दहा हजारांचा ऐवज चोरटय़ांनी  लांबविला. 20 रोजी सकाळी ट्रक जागेवर नसल्यामुळे बागवान यांनी ठिकठिकाणी शोध घेतला. परंतु ते मिळून न आल्याने त्यांनी शहादा पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यावरून शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार शेख करीत आहे. दरम्यान, शहादा व परिसरात दुचाकी आणि तीन चाकी वाहने चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आता मोठय़ा आणि जड वाहनांवर डल्ला मारला जात असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. चोरटय़ांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.दुचाकी चोरटय़ांची टोळी जेरबंद केल्यानंतर लागलीच दुसरी टोळी सक्रीय होत आहे. त्यामुळे पोलिसांचीही डोकेदुखी वाढत आहे.