शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी सात संशयितांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 13:06 IST

पीटांतर्गत शहाद्यात कारवाई : आतार्पयत 15 जण ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : स्त्रियांचा व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली शुक्रवारी पोलीसांनी पुन्हा सात संशयितांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने 1 मे र्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत़ या प्रकरणी आतार्पयत अटक झालेल्या संशयितांची संख्या 15 वर पोहोचली असून संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता आह़े जानेवारी 2017 मध्ये शहरातील भाजीमार्केट परिसरात चालणा:या अनधिकृत वेश्या व्यवसायावर रेस्क्यू फाउंडेशन पुणे व शहादा पोलीसांनी छापा टाकून कारवाई केली होती़ पिटा व पोक्सो कायद्यान्वये दाखल झालेल्या या गुन्ह्यात पोलीसांनी आतार्पयत 15 जणांना अटक केली असून आठ महिला व सात पुरूषांचा समावेश आह़े याप्रकरणी शुक्रवारी पोलीसांनी सहा महिला आणि एका पुरूषाला अटक केली़ यात पूजा शिवा ठाकरे रा़ शहादा, कमलबाई भटू महिरे रा़ मलोणी, रेणू ऊर्फ राणी कृष्णा पासवान, रा़ गांधीनगर, शेवंती ऊर्फ बेबी बाबू शेख रा़ शहादा, बेबी ऊर्फ लक्ष्मी जगन्नाथ पाटील शहादा, आणि गोकूळ शेखर चव्हाण रा़ शहादा यास ताब्यात घेतल़ेपोलीसांनी गेल्यावर्षी ताब्यात घेतलेल्या महिलांची सुधारगृहात रवानगी केली होती़ सर्व  संशयितांना जिल्हा व सत्र न्यायाधीश पी़बी़नायकवाड यांच्यासमोर हजर करण्यात आले असता, त्यांना 1 मे र्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून तपास उपविभागीय पोलीस अधिकारी महारू पाटील करत आहेत़ याप्रकरणी प्रारंभी तीन महिलांना अटक करण्यात आली होती़ त्यांची जामिनीवर मुक्तता करण्यात आली होती़ जानेवारी 2017 रोजी 69 महिला आणि अल्पवयीन युवतींची सुटका करण्यात आली होती़ राजस्थान, पश्चिम बंगाल, महाराष्ट्रातूून या महिला याठिकाणी आणल्या गेल्या होत्या़ याप्रकरणी सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आह़े