शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

चौघांना सश्रम कारावासची शिक्षा शहादा न्यायालयाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 16:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मारहाण करणा:या करडे येथील चौघांना शहादा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.  ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मारहाण करणा:या करडे येथील चौघांना शहादा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. करडे, ता.तळोदा येथील अमित राजेश शेवाळे व जांभोरे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर कामाला होता. 15 ऑक्टोबर 2014 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अमित शेवाळे हा त्याच्या अंगणात उभा असतांना विक्रम वल्लभसिंग जांभोरे, मुकेश विक्रम जांभोरे, बाबुलाल वल्लभसिंग जांभोरे व राकेश बाबुलाल जांभोरे हे त्याच्याजवळ येवून त्याला शिविगाळ करू लागले. मजुरीच्या पैशांवरून सतत भांडण का करतो म्हणून त्याच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. विक्रम जांभोरे, मुकेश जांभोरे, बाबुलाल जांभोरे व राकेश जांभोरे यांनी अमित यास शिविगाळ कूरन मारहाण केली. चाकुने पोटात वार केला. इतरांनी त्यांच्या तावडीतून अमित यास सोडवले. त्यानंतर त्याला बोरद ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात   आला. चौघांविरुद्ध तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरिक्षक युवराज सैंदाणे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. शहादा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात न्या.पी.बी.नाईकवाड यांच्यापुढे हा खटला चालला.