महासंघाचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष जगदीश सोनी, उपाध्यक्ष चंदर मंगलानी, प्रशांत वाणी, महासचिव शांताराम पाटील यांच्या सहकार्याने समितीची निवड करण्यात आली. नंदुरबार जिल्हा महिला अध्यक्षपदी डॉ. विद्या चौधरी तर महिला जिल्हा महासचिवपदी प्रमिला पेंढारकर यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्य समितीत उपाध्यक्षा पुष्पा मंगलानी, पुष्पा सोनी, सुमित्रा छिकारा, पूनम सोनार, नीलिमा माळी, सचिव उमा पाडवी, नीलिमा गुरुबक्षानी, अक्षता जावरे, हेमलता मराठे, माधुरी भामरे, कोषाध्यक्ष भागेश्वरी गुरुबक्षानी, संयुक्त सचिव सीमा गावित, संघटन सचिव मंजू गुजर, मीडिया प्रभारी याक्षिणी पाटील, सोशल मीडिया प्रभारी सोनम मंदाना, कार्यालय सचिव मानसी पाटील, विशेष निमंत्रित सदस्य सोनल बोरसे, सुवर्णा गांगुर्डे, प्रिया सोनार, दीपिका सोनार, पद्मावती पटेल, सुनंदा राजपूत, पायल पाटील, प्रियंका सोनार, सुरेखा चौधरी, मनीषा सुरती, शिल्पा श्रॉफ, दीपाली वाणी यांची निवड करण्यात आली.
योग शिक्षक महासंघाची जिल्हा महिला कार्य समितीची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:35 IST