शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डाब केंद्रांतर्गत शेलपाणी येथे शालेय क्रीडा स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 13:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार: शालेय विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे महत्व रुजविण्यासाठी शेलपाणी ता.अक्कलकुवा येथे डाब केंद्रांतर्गत क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार: शालेय विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे महत्व रुजविण्यासाठी शेलपाणी ता.अक्कलकुवा येथे डाब केंद्रांतर्गत क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यात १९ शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच जयाबाई तडवी, फत्तेसिंग तडवी, कांतीलाल तडवी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेत कबड्डी, धावणे, लंगडी यासह अन्य सामुहिक व वैयक्तीक खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेया कबडडी, लंगडी या क्रीडाप्रकारात डाब येथील शाळा विजयी ठरली. तर वालंबा शाळेनेही स्पर्धेत चांगली कामगिरी बजावली. यशस्वी संघांचा केंद्रप्रमुख बी.पी.पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यशस्वी संघांना तालुकास्तरीय स्पर्धेसाठी संधी देण्यात येणार आहे, यासाठी विजयी संघांच्या शाळांमार्फत तयारी सुरु झाली आहे.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राजू पवार, रमेश तावडे, ओंकार पाटील, बहादूरसिंग पाडवी, किसन पाडवी, मोजू पराडके, सुरेश पाडवी, प्रवीण तडवी, कनारायण तडवी, पंढरीनाथ धनगर, देवेंद्र वाघ, जीवन कोकणी, सत्तारसिंग राजपूत भिमसिंग गावीत, रायसिंग पाडवी, धनराज सोनवणे, रुपसिंग पाडवी, ब्रिजलाल वसावे, दिलवरसिंग पाडवी, बाबूराव पाडवी, दीपमाला पाटील, चेतना तावडे, सुनिता वळवी, अनिता वसावे यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन रामकृष्ण बागला यांनी केले तर आभार किसन तडवी यांनी मानले.